# औरंगाबादेत 28 रूग्णांची वाढ; एकूण 900कोरोनाबाधित.

 

औरंगाबाद: औरंगाबाद शहरात आज दुपारी 28 कोरोनाबाधितांची वाढ झाली. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 900 झाली आहे, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

औरंगाबाद शहरातील आता आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे: (कंसात रुग्ण संख्या)
कैलास नगर (1), चाऊस कॉलनी (1), मकसूद कॉलनी (2), हुसेन कॉलनी (4), जाधववाडी (1), न्यू बायजीपुरा, गल्ली नं.3 (1), एन सहा, संभाजी कॉलनी, सिडको (1), कटकट गेट (1), बायजीपुरा (10), अमर को- ऑपरेटिव्ह सोसायटी, एन आठ, सिडको (2), लेबर कॉलनी (1), जटवाडा (1), राहुल नगर (1) आणि जलाल कॉलनी (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये 16 पुरुष आणि 12 महिला रुग्णांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *