सचिन तेंडुलकरच्या पुतळ्याचे वानखेडे स्टेडियमवर अनावरण

मुंबई: ‘संघर्षातून विजय कसा मिळवावा याचे मास्टर ब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकर हे प्रतीक आहेत. त्यांचा पुतळा…

कारागृह कर्मचारी क्रीडा स्पर्धेसाठी बाळासाहेब जाधव गुजरात ला रवाना

पुणे: येरवडा कारागृहाच्या मैदानावर 29 जुलै 2022 रोजी झालेल्या राष्ट्रीय निवड चाचणीत बाळासाहेब जालिंदर जाधव, तुरुंग…

कारागृह कर्मचारी क्रीडा स्पर्धेसाठी तुरुंग अधिकारी बाळासाहेब जाधव यांची निवड

पुणे: आज दि. 29 जुलै 2022 रोजी येरवडा कारागृहाच्या मैदानावर झालेल्या राष्ट्रीय निवड चाचणीत बाळासाहेब जालिंदर…

# अभिजीत कुंटे, हिमानी परब, अंकिता रैना या खेळाडूंना राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार प्रदान.

नवी दिल्ली: राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते वर्ष 2021 साठीचे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार आज प्रदान करण्यात…

# ऑलिंपिक पदक विजेते खेळाडू घडवण्यासाठी गाव, वाडी-वस्तीवर क्रीडा संस्कृती रुजवण्याची गरज.

मुंबई: ऑलिंपिक पदक जिंकून देणारे खेळाडू महाराष्ट्रात मोठ्या संख्येने तयार होण्यासाठी राज्याच्या शहरात, गावखेड्यात, वाडीवस्तीवर क्रीडासंस्कृती…

# महान फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना.

दिएगो मॅराडोना यांचा जन्म ३० ऑक्टोबर १९६० रोजी अर्जेंटिनातल्या ब्युनॉस आयर्समध्ये झाला होता. अत्यंत गरीब परिस्थितीत…

# धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त ड्रॉप रो बॉल असोसिएशनतर्फे मास्कवाटप.

ड्रॉप रो बॉल संघ राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचे नाव करेल -धुपचंदजी राठोड औरंगाबाद: ड्रॉप रो बॉल असोसिएशन…

# महाराष्ट्रातील सहा खेळाडूंना अर्जुन पुरस्कार प्रदान; राज्याला १४ राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार.

घोडेस्वार सुभेदार अजय सावंत,  नौकानयनपटू दत्तू भोकनाळ,  कुस्तीपटू राहूल आवारे, पॅरा स्वीमर सुयश जाधव, खोखोपटू सारिका…

# आजारापासून मुक्त होण्यासाठी धावा कुठून कुठेही अन् मिळवा प्रमाणपत्र.

फिट इंडिया फ्रीडम रन 29 ऑगस्ट ते 2 ऑक्टोबर या कालावधीत पुणे: युवा व खेल मंत्रालय,…

# पुण्यातील आर्मी क्रीडा संस्थेस राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार 2020 प्रदान.

पुणे: आर्मी क्रीडा संस्था, पुणे या संस्थेचा युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयातर्फे गौरव करून राष्ट्रीय खेल…

# सचिन तेंडुलकर, विराट कोहली, एम एस धोनी सह ४० इतर क्रीडापटूंसह पंतप्रधान मोदींची व्हिडिओ कॉन्फरन्सिंग.