# औरंगाबादेत आज 252 रुग्णांची वाढ; एकूण 5535 कोरोनाबाधित.

 

औरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी 252 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. त्यामध्ये 151 पुरूष, 101 महिला आहेत. आतापर्यंत एकूण 5535 कोरोनाबाधित आढळले असून 2669 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. 259 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता 2607 रुग्णांवर उपचार सुरू आहे.

आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे: (कंसात रुग्ण संख्या)
औरंगाबाद मनपा हद्दीतील रुग्ण (191)
-घाटी परिसर (3), सुराणा नगर (1), सादात नगर (2), मथुरा नगर (1), ज्योती नगर (2), जयसिंगपुरा (1), राम नगर (1), विद्यापीठ गेट परिसर (1), गणेश कॉलनी (1), सईदा कॉलनी (1), रशीदपुरा (2), लोटा कारंजा (2), कांचनवाडी (6), सिडको, एन सहा (2), संभाजी कॉलनी (2), संभाजी नगर (2), सिडको एन अकरा (1), अजब नगर (1), हर्सूल परिसर (3), नूतन कॉलनी (2), भाग्य नगर (1), अरिहंत नगर (4), शिवाजी नगर (2), एन दोन सिडको (6), मयूर नगर (2), वाईकर लॉन्स परिसर (1), चिकलठाणा (1) सुदर्शननगर (1), होनाजी नगर (2), छत्रपती नगर (3), भक्ती नगर (2), पद्मपुरा (2), हसनाबाद (2), मातोश्री नगर (6), हुसेन कॉलनी (3), नंदनवन कॉलनी (1), नारळीबाग (1), समर्थ नगर (1), उदय कॉलनी (1), शिवशंकर कॉलनी (6), पडेगाव (1), हनुमान नगर (1), एन चार सिडको (4), कोटला कॉलनी (1), पुंडलिक नगर (6), संजय नगर (1), एन पाच सिडको (1), विठ्ठल नगर (1), जयभीम नगर, टाऊन हॉल (3), रमा नगर (1), सिद्धार्थ नगर, एन बारा (1), अजिम कॉलनी, जुना बाजार (8), हर्सूल जेल (3), भगतसिंग नगर (2), साई नगर (8), टिळक नगर (1), एसटी कॉलनी ठाकरे नगर (1), जुनी एसटी कॉलनी (1), भारत माता नगर (1), स्वामी विवेकानंद नगर (1), रायगड नगर (1), गोकुळ नगर, जाधववाडी (1), मिसारवाडी (1), एन बारा सिडको (1), एन नऊ सिडको (1), बायजीपुरा (1), एन आठ, सिडको (4), पिसादेवी रोड (1), मिल कॉर्नर (1), भारतमाता नगर (1), ठाकरे नगर (3), जयभवानी नगर (5), राम नगर, एन दोन (11), साई नगर (1), गजानन नगर (3) उत्तम नगर (9), छत्रपती नगर (1), हडको कॉर्नर (1), सूदर्शन नगर (4), नाथ नगर (2), उस्मानपुरा, मिलिंद नगर (4), अन्य (2)
ग्रामीण भागातील रुग्ण (61):
सिल्लोड (1), बिरगाव कासारी, सिल्लोड (1), पोखरी, वैजापूर (1), वैजापूर (1), अश्वमेध सो., बजाज नगर (2), बजाज नगर (1), महाराणा प्रताप चौक, बजाज नगर (2), मृत्यूंजय सो., बजाज नगर (1), सिडको महानगर एक (8), दत्तकृपा सो., बजाज नगर (1), कोलगेट चौक, बजाज नगर (1), देवदूत सो.,बजाज नगर (1), सौदामिनी सो.,बजाज नगर (1), बजाज विहार, बजाज नगर (1), वृंदावन हॉटेल परिसर, बजाज नगर (2), गंगा अपार्टमेंट, बजाज नगर (1), भगतसिंग नगर परिसर, बजाज नगर (1), सुवास्तू सो., बजाज नगर (1), नवजीवन सो., बजाज नगर (1), इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाज नगर (1), कांजन सो, सिडको महानगर (1), भगतसिंग शाळेजवळ, बजाज नगर (1), दीपचैतन्य सो., बजाज नगर (1), न्यू दत्तकृपा सो., बजाज नगर (2), सिंहगड सो., बजाज नगर (1), मंजित प्राईड, बजाज नगर (1), साईश्रद्धा पार्क बजाज नगर (1), कन्नड (1), औराळी, कन्नड (1), कुंभेफळ (2), राजीव गांधी नगर, खुलताबाद (3), इसारवाडी, पैठण (2), वाळूज, गंगापूर (1), बकवाल नगर, वाळूज (2), कान्होबावाडी, गंगापूर (1), अविनाश कॉलनी, गंगापूर (1), आगवणे वस्ती, लासूर गाव (1), दर्गाबेस, वैजापूर (8) या भागातील कोरोनाबाधित आहेत.

खासगी रुग्णालयात दोघांचा मृत्यू:
औरंगाबाद शहरातील एका खासगी रुग्णालयात 29 जून रोजी शिवाजी नगरातील 58 वर्षीय पुरूष, जुना बाजार नारायण नगरातील 61 वर्षीय स्त्री कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे खासगी रुग्णालयांमध्ये आतापर्यंत 62, घाटीत 196, मिनी घाटीमध्ये 01 अशा एकूण 259 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *