औरंगाबाद: जिल्ह्यातील सकाळी पहिल्या टप्प्यात 39 रूग्णांचा अहवाल पाॅझिटिव्ह आले. त्यानंतर 124 रुग्णांचे अहवाल दुपारी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आतापर्यंत 9228 कोरोनाबाधित आढळले आहेत, त्यापैकी 5355 बरे झाले, 368 जणांचा मृत्यू झाला. तर 3505 जणांवर उपचार सुरु आहेत.
आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे: (कंसात रुग्ण संख्या) मनपा हद्दीतील रुग्ण: (69)- अयोध्या नगर (1), छावणी (1), एकता कॉलनी (1), गजानन कॉलनी (1), रोजा बाग (1), जवाहर नगर (1), जुने मुकुंद नगर (1), पैठण रोड (1), शिवाजी नगर (1), श्रेय नगर (1), ठाकरे नगर (1), एन दोन सिडको (1), भीम नगर (1), नंदनवन कॉलनी (1), शेंद्रा एमआयडीसी (1), उत्तरा नगरी (1), घाटी परिसर (1), एस टी कॉलनी (3), अशोक नगर, हर्सूल (1), जाधववाडी (1), जय भवानी नगर (1), रमा नगर (4), दत्त नगर (1), नक्षत्रवाडी (3), नगर नाका (5), मिसारवाडी (13), चेलिपुरा (2), मिलिंद नगर (11), पद्मपुरा (1), अन्य (6).
ग्रामीण भागातील रुग्ण: (55)- जिकठाण (1), बोरगाव, सिल्लोड (1), देवरंगारी, कन्नड (1), मालपाणी रेसिडन्सी (1), रेणुका नगर, शिवाजी नगर (1), अयोध्या नगर (1), बजाज नगर (5), आनंद जनसागर, बजाज नगर (1), छत्रपती नगर, बजाज नगर (3), गंगोत्री पार्क (1), स्वस्तिक नगर, बजाज नगर (1), इंद्रप्रस्थ कॉलनी (5), लोकमान्य चौक, बजाज नगर (1), ओमसाई नगर, रांजणगाव (1),प्रताप चौक, बजाज नगर (1), राम मंदिर परिसर,म्हाडा कॉलनी, बजाज नगर (3), सरस्वती सो., (1) राधाकृष्ण सो., (1), एसटी कॉलनी, बजाज नगर (1), साई प्रतिज्ञा, अपार्टमेंट (3), पळसवाडी, खुलताबाद (7), बोरगाववाडी, सिल्लोड (2), गणेश कॉलनी, सिल्लोड (3), घाटनांद्रा, सिल्लोड (2), म्हसोबा नगर, सिल्लोड (1), पळशी, सिल्लोड (1), शास्त्री कॉलनी, सिल्लोड (1), श्रीकृष्ण नगर, सिल्लोड (1), शिक्षक कॉलनी (2), टिळक नगर, सिल्लोड (1)
चार कोरोनाबाधितांचा मृत्यू: घाटीत चिकलठाणा, पॉवर लूम येथील 45 वर्षीय पुरूष, घाटी परिसरातील 70 वर्षीय पुरूष, हिलाल कॉलनीतील 65 वर्षीय पुरूष आणि खासगी रुग्णालयात सिल्लोड येथील आझाद नगरातील 59 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.