प्रदीप सिंग देशात पहिला, जतीन किशोर दुसरा तर प्रतिभा वर्मा तिसरी व मुलींमध्ये पहिली
नवी दिल्ली: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने (युपीएससी) घेण्यात आलेल्या परीक्षेत प्रदीप सिंग देशात पहिला आला आहे. जतीन किशोर दुसरा तर प्रतिभा वर्मा ही तिसरी व मुलींमध्ये पहिली आली आहे. दरम्यान, या परीक्षेत बीडमधील मंदार जयंतराव पत्की याने देशात 22 वा क्रमांक मिळवून राज्याचे नाव उज्ज्वल केले आहे.
विशेष म्हणजे मंदार याने पहिल्याच प्रयत्नात हे यश प्राप्त केले असून वयाच्या अवघ्या 23व्या वर्षी त्याने यशाला गवसणी घातली आहे. दरम्यान, बीड जिल्ह्यातीलच अंबाजोगाई येथील वैभव विकास वाघमारे यानेही देशात 771 वा क्रमांत मिळवून यश प्राप्त केले आहे.
हे आहेत युपीएससीतील 50 टॉपर:
अनु क्र. रोल नं. नाव
1) 6303184 प्रदीप सिंग
2) 834194 जतीन किशोर
3) 6417779 प्रतिभा वर्मा
4) 848747 हिमांशू जैन
5) 307126 जयदेव सी. एस.
6) 5917556 विशाखा यादव
7) 4001533 गणेश कुमार भास्कर
8) 418937 अभिषेक सराफ
9) 6303354 रवी जैन
10) 712529 संगीता महापात्रा
11) 5813443 नुपूर गोयल
12) 214364 अजय जैन
13) 631338 रौनक अग्रवाल
14) 405090 अनमोल जैन
15) 515674 भोसले नेहा प्रकाश
16) 6419694 गुंजन सिंग
17) 876541 स्वाती शर्मा
18) 833281 लाविश ओरडिया
19) 830832 श्रष्ठा अनुपम
20) 5806038 नेहा बॅनर्जी
21) 870407 प्रत्युश पांडे
22) 6622267 पत्की मंदार जयंतराव
23) 6301851 निधी बन्सल
24) 825069 अभिषेक जैन
25) 850640 शुभम अग्रवाल
26) 6401083 प्रदीप सिंग
27) 867471 हिमांशू गुप्ता
28) 867400 चंद्रज्योती सिंग
29) 841628 मयंक मित्तल
30) 7111209 पारी बिष्णोई
31) 4902723 सिमी करण
32) 818608 गितांजली शर्मा
33) 842160 नवनीत मन
34) 5803548 अपूर्व चौहाण
35) 6309267 कंचन
36) 2000141 सरन्या आर
37) 809220 नितीशा माथूर
38) 3409693 अभिषेक अगुस्ता
39) 825660 रूजी बिंदाल
40) 1911734 अस्वस्थ श्रीनिवास
41) 829260 आयुषी जैन
42) 818704 दीपांकर चौधरी
43) 846313 शुभम बन्सल
44) 6626157 कुलकर्णी आशुतोष सी
45) 1902112 सफना नजरूद्दीन
46) 1022245 पेड्डीती धात्री रेड्डी
47) 1200993 ऐश्वर्या आर
48) 519095 दीपक बाबूलाल करवा
49) 806538 युवराज सिद्धार्थ
50) 1106128 शिशिर गुप्ता.