# राज्यात आज १० हजार ४८३ नवीन रुग्णांची नोंद; ३०० जणांचा मृत्यू.

मुंबई:  राज्यात आज नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची थोडी अधिक असून आजदेखील १० हजार ९०६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर १० हजार ४८३ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्याचे रुग्ण बरे होणाचे प्रमाण ६६.७६ टक्के  एवढे आहे. आतापर्यंत राज्यभरात ३ लाख २७ हजार २८१ रुग्ण बरे झाले आहेत. तर सध्या १ लाख ४५  हजार ५८२  रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आज निदान झालेले १०,४८३ नवीन रुग्ण आणि नोंद झालेले ३०० मृत्यू यांचा तपशील असा:(कंसात आज नोंद झालेले मृत्यू)- मुंबई मनपा-८६२ (४५), ठाणे- १७५ (५), ठाणे मनपा-१८८ (१०), नवी मुंबई मनपा-३८५ (४), कल्याण डोंबिवली मनपा-२५२ (६), उल्हासनगर मनपा-२० (२), भिवंडी निजामपूर मनपा-९ (४), मीरा भाईंदर मनपा-७३ (३), पालघर-६७, वसई-विरार मनपा-१३५ (१४), रायगड-२५६ (९), पनवेल मनपा-१७५ (१९), नाशिक-२११(२), नाशिक मनपा-५२७ (२३), मालेगाव मनपा-४३(१), अहमदनगर-२८१ (४), अहमदनगर मनपा-१८५ (१), धुळे-८ (२), धुळे मनपा-११६ (१), जळगाव-४१७ (५), जळगाव मनपा-४ (१), नंदूरबार-१३, पुणे- ५५१ (१७), पुणे मनपा-१३९५ (३५), पिंपरी चिंचवड मनपा-९०५ (१८), सोलापूर-२५२ (५), सोलापूर मनपा-५१ (२), सातारा-२२० (६), कोल्हापूर-१७८ (६), कोल्हापूर मनपा-९२, सांगली-७१ (१), सांगली मिरज कुपवाड मनपा-१२१ (२), सिंधुदूर्ग-१५, रत्नागिरी-१३ (३), औरंगाबाद-२५१ (२), औरंगाबाद मनपा-१९६ (२), जालना-६१, हिंगोली-६०, परभणी-२८, परभणी मनपा-३४, लातूर-१३० (२), लातूर मनपा-४२ (३), उस्मानाबाद-१६३ (१), बीड-१४२ (२), नांदेड-१२८ (५), नांदेड मनपा-७० (१), अकोला-४४, अकोला मनपा-२७ (१), अमरावती-३२ (१), अमरावती मनपा-५१ (४), यवतमाळ-३४, बुलढाणा-४४ (३), वाशिम-५९ (१), नागपूर-१७१ (४), नागपूर मनपा-३४६ (११), वर्धा-३, भंडारा- १३, गोंदिया-८, चंद्रपूर-३७, चंद्रपूर मनपा-९, गडचिरोली-२१, इतर राज्य १३(१).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *