# औरंगाबाद जिल्ह्यात114 रुग्णांची वाढ; एकूण कोरोनाबाधित 18 हजार 081.

औरंगाबाद: जिल्ह्यातील 114 रुग्णांचे अहवाल सकाळी पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत त्यामुळे कोरोनाबधित रुग्णांची संख्या 18081 एवढी झाली आहे. त्यापैकी 13254 बरे झाले तर 572 जणांचा मृत्यू झाल्याने सध्या 4255 जणांवर उपचार सुरु आहे.

जिल्ह्यातील भागनिहाय रुग्ण तपशील पुढीलप्रमाणे(कंसात रुग्ण संख्या): मनपा (58)-  घाटी परिसर (1), गांधी नगर (1), डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसर (1), राज नगर, गादिया विहार (1), बेंबडे हॉस्पिटल समोर, बीड बायपास (2), खिंवसरा, उल्कानगरी (4), कल्पतरु सो. (1), पुंडलिक नगर (1), जवाहर कॉलनी (1), उस्मानपुरा (1), हर्सूल टी पॉइंट (3), श्रद्धा कॉलनी (1), टिळक पथ, गुलमंडी (1), जय भवानी नगर (3), व्यंकटेश नगर (1), गारखेडा परिसर (1), राधास्वामी कॉलनी, हर्सूल (1), स्वप्न नगरी, गारखेडा (1), एन तीन, सिडको (1), झाशी राणी चौक परिसर, नागेश्वरवाडी (1), पिसादेवी रोड, व्यंकटेश नगर (1), हर्सूल (1), सिडको (1),मिलिट्री हॉस्पिटल (1), एन दोन सिडको (1), बनेवाडी (1), पद्मपुरा (3), पन्नालाल नगर (1), स्नेह सावली केअर सेंटर (4), नक्षत्रवाडी (2), खडकेश्वर (1), संसार नगर (2), एकता नगर (5), शांतीपुरा समाज मंदिर परिसर (3), निसर्ग कॉलनी (1), गणेश कॉलनी (1), राजा बाजार (1),

ग्रामीण भागातील रूग्ण:(56)-  चिंचोली लिंबाजी, कन्नड (1), घाटनांद्रा,सिल्लोड (1), गायत्री नगर, कारंजा (2), अंभई सिल्लोड (1), अंधारी, सिल्लोड (2), रामपूर (1), दत्त नगर, रांजणगाव (1), सावरकर सो., बजाज नगर (1), बजाज नगर (2), मधुबन सो., बजाज नगर (1), टाकळी, खुलताबाद (1), बाजार सावंगी, खुलताबाद (1), गाढेपिंपळगाव (1), विठ्ठल मंदिर परिसर, गंगापूर (1), लासूर नाका (1), मारवाडी गल्ली, गंगापूर (1), गंगापूर (1), नर्सिंग कॉलनी, गंगापूर (1), गांधी चौक, शिवना (5), स्नेह नगर, सिल्लोड (4), सिल्लोड पंचायत समिती परिसर (1), लिलाखेड, सिल्लोड (1), निल्लोड, सिल्लोड (2), वांगी,सिल्लोड (1), गाडगे महाराज चौक, सिल्लोड (2), बालाजी गल्ली, सिल्लोड (1), वंजारगाव,वैजापूर (2), पोलिस कॉलनी, वैजापूर (6), लक्ष्मी नगर, वैजापूर (4), भाटिया गल्ली,वैजापूर (4),निवारा नगरी, वैजापूर (1), खालचा पाडा, शिऊर(1).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *