औरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्यात आज 380 जणांना (मनपा 300, ग्रामीण 80) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 17917 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 239 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 23150 झाली आहे. आजपर्यंत एकूण 689 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 4544 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
अँटिजन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर 32, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 55 आणि ग्रामीण भागात 35 रुग्ण आढळलेले आहेत. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या)
ग्रामीण भागातील रूग्ण:(96)- औरंगाबाद (13), गंगापूर (13), सिल्लोड (4), सोयगाव (6), अशोक नगर, मसनतपूर (1), मडकी (1), स्वस्तिक नगर, वडगाव, बजाज नगर (1), बजाज नगर (1), साठे नगर, वाळूज (1), लेन नगर, वाळूज (2), गणेश चौक, वाळूज (2), साई सार्थक कॉलनी, रांजणगाव (2), जैनपुरा, पैठण (2), रंगार हत्ती, पैठण (2), साळीवाडा, पैठण (1), नवीन कावसान, पैठण (1), महादेव नगर, पैठण (1), हमाल गल्ली, पैठण (3), अन्नपूर्णा नगर, पैठण (1), अन्य (1), पाचोड, पैठण (1), गंगापूर पोलिस स्टेशन परिसर (3), जामगाव, गंगापूर (1), शिवाजी नगर, गंगापूर (2), माळुंजा, गंगापूर (1), लासूर स्टेशन (1), नवाबपुरा, गंगापूर (1), फुले नगर, गंगापूर (1), मुरारी पार्क, वैजापूर (2), भगूर, वैजापूर (1), नवजीवन कॉलनी, वैजापूर (1), कासार गल्ली, शिऊर (2) शांतीनगर, कन्नड (2), कॉलेज रोड, कन्नड (1), चाळीसगाव रोड, कन्नड (1), रांजणगाव, शेणपूजी (1), पीरबावडा, फुलंब्री (1), अब्दीमंडी, दौलताबाद (1), हडसपिंपळगाव (7), राहेगव्हाण (6)
मनपा:(56)- राम नगर (5), मयूर पार्क (1), चिकलठाणा (2), मुकुंदवाडी (1), प्रकाश नगर (1), उस्मानपुरा (1), अन्य (4), क्रांती चौक (1), एन एक, सिडको (1), उल्कानगरी (3), लक्ष्मी नगर, गारखेडा (2), इटखेडा (4), पद्मपुरा (2), शहागंज (2), जानकी हॉटेल परिसर (1), माजी सैनिक कॉलनी, पडेगाव (1), रघुवीर नगर (1), विश्वभारती कॉलनी (1), छत्रपती नगर, बीड बायपास (1), जवाहर कॉलनी (1), समर्थ नगर (3), शिवाजी चौक, पद्मपुरा (1), एन अकरा हडको (1), पोलिस क्वार्टर सिडको (1), जे जे प्लस हॉस्पीटल परिसर (1), मिटमिटा, पडेगाव (1), नक्षत्रवाडी (1), सवेरा हॉटेल परिसर (1), जटवाडा रोड (1), पोलिस कॉलनी, पडेगाव (1), बजरंग चौक, एन सहा (2), आदर्श नगर (2), म्हाडा कॉलनी, मूर्तिजापूर, सिडको (1), शिवाजी नगर (1), उत्तम नगर, जवाहर कॉलनी (1), जाधववाडी (1), तापडिया पार्क (1), शहागंज (1),
सिटी एंट्री पॉइंट:(32)- वाळूज महानगर (1), म्हाडा कॉलनी, धूत हॉस्पीटल (1), एन-8 सिडको (2), एन-10, पोलिस कॉलनी (1), वाळूज पंढरपूर (1), कमलापूर, रांजणगाव (1), इटखेडा (4), नक्षत्रवाडी (4), पोलिस क्वार्टर,मिल कॉर्नर (1), बजाज नगर (1), शांतीपुरा (1), नंदनवन कॉलनी (1), मयूर पार्क (1), टीव्ही सेंटर (3), चिकलठाणा (1), गोपाळपूर (1), यशवंत नगर, बीड बायपास (3), हायकोर्ट कॉलनी,बीड बायपास (1), देवळाई परिसर (2), हरिकृष्ण नगर, बीड बायपास (1)
पाच कोरोनाबाधितांचा मृत्यू: घाटीत बायजीपुऱ्यातील 62, नाथ नगरातील 41, एन सहा सिडको, साई नगरातील 79, पैठण तालुक्यातील कापड मंडईतील 56 आणि खासगी रुग्णालयात 70 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.