# औरंगाबाद विभाग पदवीधर निवडणूक; 14 उमेदवारी अर्ज दाखल.

औरंगाबाद: 05 औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक 2020 करिता आज 11 नोव्हेंबर 2020 रोजी दुपारी 03.00 वाजेपर्यंत 14 उमेदवारांनी अर्ज दाखल केले. आजपर्यंत एकूण 25 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.

नामनिर्देशनपत्र दाखल करणाऱ्यांची नावे: 1)ईश्वर आनंदराव मुंडे, (पक्ष: अपक्ष), रा.गांजपूर पो.उदंरी, ता.धारुर, जि.बीड, 2)प्रा.नागोराव काशीनाथ पांचाळ, (पक्ष: वंचित बहुजन आघाडी) मु.पो.कातेश्वर, ता.पूर्णा, जि.परभणी, 3)संजय तायडे, (पक्ष: अपक्ष), औरंगाबाद, 4)अतुल राजेंद्र कांबळे (पक्ष: रिपब्लिकन सेना), मु.पो.अंकुशनगर, महाकाळा ता.अंबड, जि.जालना, 5) सिध्देश्वर आत्माराम मुंडे (पक्ष: अपक्ष), मु.पो.नंदागौळ, ता.परळी, जि.बीड 6)कृष्णा दादाराव डोईफोडे (पक्ष: अपक्ष), मु.पो.अंतरवाली (खांडी), ता.पैठण, जि.औरंगाबाद 7)डॉ.विलास गोवर्धन जगदाळे, (पक्ष: अपक्ष), औरंगाबाद 8) बोराळकर शिरीष (पक्ष: भारतीय जनता पार्टी), औरंगाबाद 9) ढवळे सचिन राजाराम (पक्ष: प्रहार जनशक्ती पक्ष), औरंगाबाद 10) डॉ.रोहित शिवराम बोरकर (पक्ष: अपक्ष) पुणे 11) आशिष अशोक देशमुख (पक्ष: अपक्ष), मु.पो.खडकीघाट, ता.जि.बीड 12) दिलीप हरीभाऊ घुगे, (पक्ष: अपक्ष), मु.पो.कोयळज, पो.हिंगोली, ता.हिंगोली, जि.हिंगोली 13) पोकळे रमेश शिवदास (पक्ष: अपक्ष) मु.चांदेगावक पो.पोथरा, ता.जि.बीड 14) रमेश साहेबराव कदम (पक्ष: अपक्ष) मु.पो.सिंगारवाडी ता.किनवट, जि.नांदेड यांनी प्रत्येकी एक तर सिध्देश्वर आत्माराम मुंडे व डॉ.विलास गोवर्धन जगदाळे यांनी प्रत्येकी 02 उमेदवारी अर्ज दाखल केले असल्याची माहिती उपआयुक्त तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी कळविली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *