औरंगाबाद: औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ निवडणूक -2020 च्या अनुषंगाने शुक्रवार, 13 नोव्हेंबर रोजी मतदारसंघातील एकूण 53 प्राप्त नामनिर्देशनपत्राच्या छाननी अंती 45 अर्ज वैध ठरले असून 8 अर्ज अवैध ठरविण्यात आले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त औरंगाबाद यांनी दिली आहे.
वैध ठरलेल्या उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे:
1)बोराळकर शिरीष (पक्ष: भारतीय जनता पाटी) औरंगाबाद. 2)सतीश भानुदासराव चव्हाण (पक्ष: नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी) औरंगाबाद, 3)अब्दुल रऊफ (पक्ष: समाजवादी पार्टी) औरंगाबाद 4)अंकुशराव शिवाजीराव पाटील (पक्ष: राष्ट्रीय मराठा पार्टी) लातूर 5) कुणाल गौतम खरात (पक्ष: ऑल इंडिया मजलिस ए इस्तेहादुल मुस्लमीन (AIMIM) औरंगाबाद 6) ढवळे सचिन राजाराम (पक्ष: प्रहार जनशक्ती पक्ष) औरंगाबाद 7) प्रा.नागोराव काशीनाथ पांचाळ (पक्ष: वंचित बहुजन आघाडी) परभणी 8) डॉ.रोहित शिवराम बोरकर (पक्ष: आम आदमी पार्टी) पुणे 9) शे.सलीम शे.इब्राहिम (पक्ष: वंचित समाज इन्साफ पार्टी) परभणी 10) सचिन अशोक निकम (पक्ष: रिपब्लिकन सेना) औरंगाबाद 11) अशोक विठ्ठल सोनवणे (पक्ष: अपक्ष) औरंगाबाद 12) ॲड./प्रा. अश्विनकुमार पुरभाजी क्षीरसागर पाटील, कोळीकर उर्फ ‘के.सागर’ (पक्ष: अपक्ष ) नांदेड 13) अक्षय नवनाथराव खेडकर (पक्ष: अपक्ष) औरंगाबाद 14) आशिष आशोक देशमुख (पक्ष: अपक्ष) बीड 15) ईश्वर आनंदराव मुंडे (पक्ष: अपक्ष) बीड 16) उत्तम बाबुराव बनसोडे (पक्ष: अपक्ष) नांदेड 17) अंभोरे शंकर भगवान (पक्ष: अपक्ष) औरंगाबाद 18) काजी तसलीम निजामोद्दीन (पक्ष: अपक्ष) उस्मानाबाद 19) कृष्णा दादाराव डोईफोडे (पक्ष: अपक्ष) औरंगाबाद 20) ॲड.गणेश नवनाथ करांडे (पक्ष: अपक्ष) बीड 21) घाडगे राणी रवींद्र (पक्ष: अपक्ष) बीड 22) जयसिंगराव गायकवाड पाटील (पक्ष: अपक्ष), औरंगाबाद 23) दिलीप हरिभाऊ घुगे (पक्ष: अपक्ष), हिंगोली 24) पोकळे रमेश शिवदास (पक्ष: अपक्ष) बीड 25) प्रवीणकुमार विष्णू पोटभरे (पक्ष: अपक्ष) बीड 26) भारत आसाराम फुलारे (पक्ष: अपक्ष) औरंगाबाद 27) ॲड. डॉ.यशवंत रामभाऊ कसबे (पक्ष: अपक्ष) परभणी 28) रमेश साहेबराव कदम (पक्ष: अपक्ष) नांदेड 29) राम गंगाराम आत्राम (पक्ष: अपक्ष) लातूर 30) वसंत संभाजी भालेराव (पक्ष: अपक्ष) औरंगाबाद 31) विजेंद्र राधाकृष्ण सुरासे (पक्ष: अपक्ष) जालना 32) विलास बन्सीधर तांगडे (पक्ष: अपक्ष) जालना 33) डॉ.विलास गोवर्धन जगदाळे (पक्ष: अपक्ष) औरंगाबाद 34) विवेकानंद शशीकांत उजळंबकर (पक्ष: अपक्ष) लातूर 35) विशाल उध्दव नांदरकर (पक्ष: अपक्ष) औरंगाबाद 36) ॲड.शरद बहिणाजी कांबळे (पक्ष: अपक्ष) बीड 37) ॲड.शहादेव जानू भंडारे (पक्ष: अपक्ष) बीड 38) ॲड.शिरिष मिलिंद कांबळे (पक्ष: अपक्ष) बीड 39) शेख गुलाम रसूल कठ्ठू (पक्ष: अपक्ष) औरंगाबाद 40) शेख हाज्जू हुसेन पटेल (पक्ष: अपक्ष) औरंगाबाद 41) समदानी चाँदसाब शेख (पक्ष: अपक्ष) नांदेड 42) सिध्देश्वर आत्माराम मुंडे (पक्ष: अपक्ष) बीड 43) संजय तायडे (पक्ष: अपक्ष) औरंगाबाद 44) संजय शहाजी गंभीरे (पक्ष: अपक्ष) बीड 45) संदीप बाबुराव कराळे (पक्ष: अपक्ष) नांदेड.
अवैध ठरलेल्या उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे:
1) अतुल राजेंद्र कांबळे 2) छाया सोनवणे 3) सुनील महाकुंडे 4) प्रविण घुगे 5) प्रदिप चव्हाण 6) विजयश्री बारगळ 7) बळीराम केंद्रे 8) शेख फेरोजमीया खालेद.