पुणे: शहरातील आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी पुणे महानगरपालिकेतर्फे मध्यवर्ती नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून प्रत्येक क्षेत्रिय कार्यालयात देखील नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत. नागरिकांनी आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी क्षेत्रीय कार्यालयाच्या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.