श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे “जीवनगौरव पुरस्कार” जाहीर; १७ सप्टेंबर रोजी वितरण

अंबाजोगाई: अंबाजोगाई शहरातील श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे औचित्य साधून अंबाजोगाई शहराच्या…

मराठा आंदोलकांवरील लाठीमारप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

मुंबई: “मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील अंतरवली येथे आंदोलन करणाऱ्या समाजबांधवांवर पोलिसांकडून झालेला लाठीमार,…

350 मराठा आंदोलकांवर जिवे मारण्याच्या प्रयत्नासह विविध कलमान्वये गुन्हे दाखल

जालना: अंबड तालुक्यातील आंतरवाली सराटी येथे मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील…

‘शासन आपल्या दारी’साठी मराठा आंदोलन दडपण्याचा प्रयत्न

मराठा समाज आरक्षणासाठी केंद्र सरकारने संसदेत घटनादुरूस्ती करावी: अशोक चव्हाण मुंबई: येत्या ८ सप्टेंबरला राज्य सरकारचा…

सातबारावरील अज्ञान पालनकर्ता शेरा कमी करण्यासाठी दोन हजार रुपये लाच घेताना महिला तलाठी जेरबंद

जालना: महिला तलाठी रेखा पुरुषोत्तम मानेकर, सज्जा निकलक, ता. बदनापूर जि. जालना (रा. समर्थनगर, जुना जालना)…

म्हशींना तंदुरुस्त बनविण्यासाठी गांजाचा खुराक..!

जालना: म्हशींच्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या एका पठ्ठ्याने शेतात गांजाची लागवड करून, गांजाचा खुराक म्हशींना देत असल्याची…

हप्त्या हप्त्याने 60 हजार रुपये लाच घेताना भूमी अभिलेख चे 2 भूमापक जाळ्यात

छत्रपती संभाजीनगर: येथील उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील सचिन बाबुराव विठोरे (वय 35 वर्षे, पद-भूमापक), व…

चुकून मोटारसायकलची अदलाबदल झाली, मोटारसायकल परत करायला गेला अन् प्राणास मुकला

जालना: शहराजवळील दरेंगाव शिवारात ड्रायपोर्टनजीक असलेल्या ढाब्यावर काल सांयकाळी भिलपूरी येथील तरुण सिद्धार्थ मांदळे हा मित्रांसह…

Jitendra Awhad

Arvind Dharmapuri

Bacchu Kadu

आगळावेगळा सोहळा; अंबाजोगाईत रमलेल्या नेपाळी वॉचमनचा स्नेहसंवर्धन पुरस्काराने गौरव

अंबाजोगाई: नरपती कुंजेडा हे रात्र प्रहरी (नाईट वॉचमन). नेपाळहून येऊन आंबाजोगाईत स्थायिक झालेले. जवळपास न शिकलेला…

जालन्यात पत्रकार संरक्षण कायद्याची होळी

जालना: राज्यातील पत्रकारांवरील वाढते हल्ले रोखण्यात पत्रकार संरक्षण कायदा सपशेल अपयशी ठरत असल्याच्या निषेधार्थ जालना जिल्हा…

‘गुड टच बॅड टच’चा समावेश शालेय अभ्यासक्रमात करावा’

पुणे: “मुलांमध्ये चांगल्या-वाईट स्पर्शाची जाणीव करून देणारा ‘गुड टच बॅड टच’ उपक्रम व्यापक होण्यासाठी त्याचा शालेय…

केंद्रीय सहकारी संस्था निबंधक कार्यालयाच्या डिजीटल पोर्टलचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते उद्घाटन

पुणे: छोट्या स्वरुपातील गुंतवणूकीच्या आधारे मोठे कार्य उभारण्याचे काम सहकाराच्या माध्यमातून झाले असून गरीबांचे प्रगतीचे स्वप्न…

पंतप्रधानांच्या हस्ते देशभरात 508 रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाचा आरंभ

महाराष्ट्रातील 44 स्थानकांचा समावेश मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून देशभरातल्या 508 रेल्वे…

अनोखा जल्लोष; उंटावरून साखर वाटून केला आनंद साजरा

सर्वोच्च न्यायालयाच्या ‘या’ निर्णयाचे स्वागत अंबाजोगाई: काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिला…

महसूल सप्ताह अंतर्गत नागरिकांना विभागीय आयुक्तांच्या हस्ते ‘क’ प्रतीचे वितरण

घनसावंगी भूमी अभिलेख कार्यालयाचा उपक्रम जालना: महसूल सप्ताह दिनांक १ ते ७ ऑगस्ट दरम्यान सुरू आहे.…

राहुल गांधी यांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

नवी दिल्ली: मोदी आडनाव प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना मोठा दिलासा देताना गुजरात उच्च न्यायालयाचा निर्णय…

‘ती पोकळी भरून काढण्यासाठी पुन्हा एक महानोर जन्माला यावे लागेल’

पद्मश्री ना. धों. महानोर यांच्या निधनाची बातमी कळली आणि गेली कित्येक वर्ष त्यांचा असलेला ऋणानुबंध डोळ्यासमोर…