# ‘एमपीएससी’ परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; राज्यसेवा पूर्व परीक्षा 13 सप्टेंबरला.

  मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) कोरोना व्हायरसमुळे स्थगित केलेल्या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक आज जाहीर केले…

# अंबाजोगाईचा भूमिपूत्र सुमीत हरंगुळेची लेफ्टनंटपदी नियुक्ती.

  अंबाजोगाई: अंबाजोगाई शहरातील सोने-चांदीचे व्यापारी शिवानंद हरंगुळे यांचा मुलगा सुमीत हरंगुळे याने पुण्यातील नॅशनल डिफेन्स…

# औरंगाबादेतील घाटीत डॉक्टरसह परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, कर्मचारी, सफाईगार आदी पदे भरणार; १३ मे पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार.

प्रतिकात्मक छायाचित्र औरंगाबाद: औरंगाबाद: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) औरंगाबादतर्फे कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी व…

# संघ लोकसेवा आयोगाने 31 मे रोजी होणारी नागरी सेवा (पूर्व) परीक्षा 2020 पुढे ढकलली.

  नवी दिल्‍ली: कोरोनामुळे देशव्यापी लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यानंतर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी संघ लोकसेवा आयोगाने आज विशेष…

# देशभरातील बचत गटांच्या महिलांनी तयार केले एक कोटीपेक्षा अधिक मास्क; मास्क निर्मितीमध्ये यवतमाळ राज्यात अग्रेसर.

  मुंबई: देशभरातील महिलांच्या स्वयंसहायता गट म्हणजेच बचत गटांच्या महिलांनी एक कोटींपेक्षा जास्त मास्क बनवले आहेत.…

# जात्यावरची ओवी… बाईच्या भावभावनांचा शब्दकल्लोळ!

प्राचीन ते अद्यतन मानवी जीवनाला व्यापून राहिलेला समूहमनाच्या संचिताचा सतत वाहता प्रवाह म्हणजे लोकसंस्कृती. हा प्रवाह…