# पुण्यातील रूबी हॉल क्लिनिकमधील १९ नर्ससह २५ जणांना कोरोनाची लागण.

  संग्रहित छायाचित्र पुणे: पुणे शहर व परिसरात कोरोनाबाधितांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. येथील प्रख्यात रूबी…

# रिकामटेकडे फिरणारे वाहनचालकांकडून पुण्यात पोलिसांनी केला ६ लाख ७१ हजार रुपये दंड वसूल.

  पुणे: कोरोनाचा वाढत प्रभाव रोखण्यासाठी विविध स्तरावर युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. यात विनाकारण रस्त्यावर पडणाऱ्यांची…

# महाराष्ट्रात ७५ हजार रॅपीड टेस्ट करणार -आरोग्यमंत्री राजेश टोपे.

मुंबई: महाराष्ट्रात कोरोनाच्या चाचण्या आयसीएमआरच्या प्रोटोकॉलनुसार केल्या जात आहेत. केंद्र शासनाने काही निकष लावून राज्याला रॅपीड…

# कोल्हापूर जिल्ह्यातून ऊस तोडणी मजूर लालपरीतून गावाकडे रवाना -पालकमंत्री सतेज पाटील

कोल्हापूर: राज्य शासनाच्या निर्णयानुसार जिल्ह्यातील ऊस तोडणी कामगारांना एसटीच्या माध्यमातून त्यांच्या जिल्ह्यांमध्ये पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला…

# दाट लोकसंख्या, झोपडपट्टी, उच्च वयोगट, रक्तदाब, मधुमेह यामुळे पुण्यात मृत्यूची संख्या अधिक.

  पुणे: पुणे शहरात कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. एक तर येथील लोकसंख्या आणि झोपडपट्टीचे कारण…

# उद्योग व्यवसाय सुरू होणार असल्याने फ्रेंचाईझी कंपन्यांनी वीजपुरवठ्याचे नियोजन करावे – ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत.

  मुंबई: लॉकडाऊन व त्यानंतरच्या सणासुदीच्या काळात वीज पुरवठा खंडित होणार नाही याची फ्रेंचाईझी कंपन्यांनी खबरदारी…

# राज्यातील एकूण रुग्ण संख्या ४६६६; आज ४६६ नवीन रुग्णांची भर.

    मुंबई: आज राज्यात कोरोनाबाधित ४६६ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या ४६६६…

# लॉकडाऊनमुळे नांदेडला अडकले शीख भाविक; दिल्लीच्या दाम्पत्याची 8 वर्षाच्या आजारी लेकीसाठी घालमेल.

  नांदेड: नांदेडमध्ये जवळपास एक महिन्यांपासून लॉकडाऊनमध्ये असलेल्या शीख भाविकांना त्यांच्या घरी पाठवण्यासाठी गृहमंत्रालयाने महाराष्ट्र शासनाला…

# पालघर हत्या प्रकरणाला धार्मिक रंग देऊ नका -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.

  मुंबई: पालघरजवळ झालेली हत्या गैरसमजुतीने झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी मी संवाद साधला.…

# पुण्यातील ससून रूग्णालयात कोरोना पॉझिटिव्ह आईचे बाळ निगेटिव्ह.

  पुणे: खडकी येथील कोरोनाबाधित २५ वर्षीय महिलेने पुण्यातील ससून रुग्णालयात बाळाला जन्म दिला आहे. असे…

# कोरोनाचे संक्रमन रोखण्यासाठी पुणे सील.

  पुणे: पुणे शहर व परिसरात कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या अनुषंगाने पुणे महापालिका क्षेत्र कंन्टेनन्मेंट क्षेत्र (संक्रमनशील…

# कोरोनाबाधित ५०७ रुग्ण बरे होऊन घरी; राज्यातील एकूण रुग्ण संख्या ४२००.

  मुंबई: आज रविवारी राज्यात कोरोनाबाधित ५५२ नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या ४२००…

# लॉकडाऊनमध्ये मानसिक तणाव दूर करण्यासाठी टोल फ्री हेल्पलाईन.

संग्रहित छायाचित्र मुंबई: कोरोना लॉकडाऊनच्या काळात राज्यातील शहरी, ग्रामीण आणि आदिवासी  नागरिकांना जाणवणारा मानसिक तणाव दूर…

# रमजानच्या काळात गर्दी टाळून गल्लोगल्ली फळे खरेदीची सुविधा निर्माण करा -अनिल देशमुख.

  औरंगाबादः मुस्लिम बांधवांच्या रमजानच्या काळात गर्दी टाळून सोशल डिस्टन्सिंगचे पालन व्हावे म्हणून गल्लोगल्ली फळे खरेदी करता…

# मला जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करायची आहे, व्हायरसची नाही –मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 

  मुंबई:  २० एप्रिलनंतर काही प्रमाणात शिथिलता आणत असलो तरी जिल्ह्याच्या सीमा अजूनही खुल्या केलेल्या नाहीत.…

# औरंगाबाद मनपास सर्वतोपरी मदत देणार -पालकमंत्री सुभाष देसाई.

  औरंगाबाद: जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी आज शनिवारी मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडये यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे…

# औरंगाबादेत कोरोनाग्रस्त महिलेने दिला गोंडस बाळाला जन्म.

  औरंगाबाद: औरंगाबादेतील कोरोनाग्रस्त 33 वर्षीय गर्भवतीने जिल्हा सामान्य रूग्णालयात (मिनी घाटी) आज एका गोंडस बाळाला…

# कोरोनाबाधित ३६५रुग्ण बरे होऊन घरी; राज्यातील रुग्ण संख्या ३६४८, राज्यात ११ करोनाबाधित रुग्णांचा आज मृत्यू -राजेश टोपे.

  मुंबई: आज राज्यात कोरोनाबाधित ३२८ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या ३६४८ झाली…

# पुणे विभागात आजपर्यंत एकूण 52 रुग्णांचा मृत्यू; 646 कोरोनाबाधित.

  पुणे: विभागातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 646 झाली आहे. ॲक्टीव रुग्ण संख्या 520 आहे. विभागात कोरोनाबाधित…

# कोरोना उपचारासाठी राज्यात ५५ विशेष रुग्णालये; ६६६० खाटांची उपलब्धता -आरोग्यमंत्री राजेश टोपे.

  मुंबई: कोरोनाला रोखण्यासाठी आरोग्य विभागाने राज्यातील ३० शासकीय रुग्णालये कोरोना उपचारासाठी विशेष रुग्णालये म्हणून घोषित…