# फास्ट टॅग ची सक्ती का? -डॉ.मीनल कुष्टे.

टोल हा सरकारसाठी सोन्याचे अंडे देणारी कोंबडी आहे. पण आता सरकारला नुसते अंडेच नाही तर कोंबडी…

# कुणी सांगाल का? एक न सुटलेले गणित…

प्रारंभीच सांगून टाकलेले बरे. मी अर्थतज्ज्ञ नाही. गेले काही दिवस अच्युत गोडबोले यांचे अर्थात पुस्तक वाचून…

# इलाही जमादार: एक श्रेष्ठ गझलकार -दगडू लोमटे.

इलाही जात, धर्म, पंथ याच्या पलीकडचे निर्मळ जीवन जगत होते. माणूस आणि माणुसकी एवढेच भांडवल त्यांच्या…

# आयुष्य भर सुगंधी जखम घेऊन दरवळत राहणारे गझलकार.

अंबाजोगाई: माझे आवडते गझलकार, चांगले मित्र इलाही जमादार यांच्या दुःखद निधनाची बातमी धक्कादायक आहे. गेल्या काही…

# संगीतकाराला कवितेतील लय सापडली की त्‍याचं गाणं होतं -कौशल इनामदार.

औरंगाबाद: ‘शब्दात लय नसेल तर गाणं अशक्य आहे आणि ती ठरल्यावर संगीतकार तिला बदलू शकत नाही.…

# ऐंशी नव्वदीतले ज्येष्ठ नागरिक आज सर्वात श्रीमंत.. -डॉ.विजय पांढरीपांडे.

..ते कॉन्व्हेंट, किंवा इंटर नॅशनल स्कूलमध्ये गेले नसतील, ते जिल्हा परिषद किंवा नगर पालिके च्या शाळेत…

# पं.भीमसेन जोशी जीवन गौरव पुरस्कार समितीवर पं.उध्दवबापू आपेगावकर.

अंबाजोगाई: महाराष्ट्र शासनाच्या भारतरत्न पं.भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार आणि युवा शिष्यवृत्ती निवड समितीच्या…

# प्रजासत्ताक दिनासाठी महाराष्ट्राचा ‘वारकरी संतपरंपरा’ चित्ररथ सज्ज.

नवी दिल्ली: महाराष्ट्राच्या वतीने ‘वारकरी संतपरंपरे’ वर आधारित चित्ररथ यावर्षी 72 व्या प्रजासत्ताकदिनी होणाऱ्या राजपथावरील पथसंचलनासाठी…

# गर्दीत गारद्यांच्या सामील रामशास्त्री -अमर हबीब.

सीलिंग, आवश्यक वस्तू, अधिग्रहण हे तीन कायदे शेतकऱ्यांचे गळफास आहेत. मूलभूत अधिकारावरील अतिक्रमण आहेत. ते संविधान…

# विशेष: नामदेव ढसाळ- मराठी साहित्यातील एक अपरिहार्य पात्र.

प्रख्यात विद्रोही कवी दलित पँथरचे संस्थापक पद्मश्री नामदेव ढसाळ यांचा आज स्मृतिदिन. त्यानिमीत्ताने त्यांच्या कार्यावर प्रकाश…

# सावध ऐका पुढल्या हाका! -डॉ.विजय पांढरीपांडे.

अमेरिकेच्या राजधानीत ६ जानेवारी ला जे काही घडले, त्यामुळे तेथील नागरिकच नव्हेत, तर सगळ्या जगाला, त्यातल्या…

# अ.भा. मराठी साहित्य संमेलन नाशिक येथेच होणार -ठाले पाटील.

औरंगाबादः ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिक येथेच होणार असल्याची घोषणा अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे…

# सरकारचा पसारा आवरा.

सरकार कोणत्याही देशातला एक महत्त्वाचा घटक असतो. आमच्या अर्थव्यवस्थेत सरकारला अमर्यादित अधिकार आहेत  हॉटेल, बँक, इन्शुरन्स…

# विशेष- आत्मसन्मानाची लढाई: कोरेगाव भीमा.

कोरेगाव भिमाची लढाई ही महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यामधील कोरेगाव भीमा या गावात भीमा नदीच्या काठावर झालेली एक…

# सरले एकदाचे.. वर्ष कोरोनाचे… -डाॅ.विजय पांढरीपांडे.

एकदाचे सरले हे वर्ष! गेल्या कित्येक दशकात, नव्हे शतकात, एखाद्या वर्षाच्या नशिबी असे दुर्दैव आले नसेल.…

# ‘आनंदवन’चा धडा -डॉ.विजय पांढरीपांडे.

गेल्या काही महिन्यात आलेल्या आनंदवन विषयीच्या बातम्या, तत्पश्चात याच कुटुंबातील तिसऱ्या पिढीतील सेवा व्रती डॉ.शीतल यांची…

# ‘विराम’ आणि नवे शोध.

कोरोनासारख्या कसोटीच्या कालखंडाला सामोरं कसं जायचं या विषयावर एक विवेकनिष्ठ माणूस आणि मानसोपचारतज्ज्ञ म्हणून डॉ. आनंद…

# डॉ.आंबेडकर हे स्वाभीमानाचा एक जळता ज्वालामुखी होते -आचार्य अत्रे.

गुरुवार दिनांक 6 डिसेंबर 1956. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचं दिल्लीत निधन झालं. सारा देश दु:खात बुडाला. मुंबईत बाबासाहेबांची…

# चर्चितचर्वण अन् फुकाचा कळवळा..-सुरेंद्र कुलकर्णी.

“UP मध्ये वातावरण नाही म्हणून तिथे फिल्म्स इत्यादी बनणार का…?इथे जे बोल्ड चित्रपट निर्माण होतात, ते…

# जसरंगी जुगलबंदी ने यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहात रंगत..

गेल्या ३६ वर्षांपासून अविरतपणे संपन्न होणारा स्व.यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह म्हणजे फक्त अंबाजोगाईत नव्हे तर संपूर्ण…