# औरंगाबाद जिल्ह्यात 74 रुग्णांची वाढ.

औरंगाबाद: जिल्ह्यातील 74 रुग्णांचे अहवाल सकाळी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आतापर्यंत 12421 कोरोनाबाधित आढळले आहेत, त्यापैकी 7178 बरे झाले, 426 जणांचा मृत्यू झाला. तर 4817 जणांवर उपचार सुरु आहेत. आढळलेल्या रुग्णामध्ये सिटी एंट्री पाॅइंटवरील 5 कोरोनाबाधितांचा समावेश आहे.

रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे: (कंसात रुग्ण संख्या)- मनपा हद्दीतील रुग्ण:(54)- घाटी परिसर (2), मुकुंदवाडी (1), खोकडपुरा (1), जालान नगर (1), एन अकरा हडको (1), पडेगाव (2), राम नगर (1), नारेगाव (1), हनुमान नगर (1), एन दोन, राम नगर (3), ब्रिजवाडी (2), एन सहा सिडको (1), एन एक सिडको (1), गुलमंडी (1), सातारा परिसर (1), एन दोन सिडको (1), विठ्ठल नगर, एन दोन (1), बालाजी नगर, सिंधी कॉलनी (2), गजानन नगर, गारखेडा (1), अंबिका नगर, मुकुंदवाडी (2), पुंडलिक नगर (1), निशांत पार्क परिसर, बीड बायपास (1), सिल्क मिल कॉलनी (1), पद्मपुरा (11), छावणी (8), पद्मपाणी सो., (2), अन्य (1), खडेकश्वर (1), शिवशंकर कॉलनी (1),

ग्रामीण भागातील रुग्ण:(15)-  पिशोर, कन्नड (1), तिसगाव (2), पवार गल्ली, कन्नड (2), रामपूरवाडी, कन्नड (1), नांद्राबाद, खुलताबाद (1), पळसवाडी, खुलताबाद (1), पाचोड (1), निवारा नगरी, वैजापूर (1), इंगळे वस्ती, वैजापूर (4), दुर्गावाडी, वैजापूर (1)

सिटी एंट्री पॉइंटवरील रुग्ण:(5)-
बन्सीलाल नगर (2), सातारा परिसर (1), गारखेडा (1), नक्षत्रवाडी (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *