औरंगाबाद: जिल्ह्यातील 67 रुग्णांचे अहवाल सकाळी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आतापर्यंत 13319 कोरोनाबाधित आढळले आहेत, त्यापैकी 8953 बरे झाले, 449 जणांचा मृत्यू झाला. तर 3917 जणांवर उपचार सुरु आहेत.
रुग्णांचा जिल्ह्यातील भागांचा तपशील पुढीलप्रमाणे(कंसात रुग्ण संख्या): मनपा(55)- उस्मानपुरा (1), पंचशील नगर, मोंढा नाका (1), मुकुंदवाडी (6), भगतसिंग नगर, हर्सूल (1), एमजीएम परिसर (1), छावणी परिसर (2), पृथ्वीराज नगर, शहानूरवाडी (1), एन सात सिडको (1), भाजी बाजार (4), गवळीपुरा, छावणी (4), देवळाई, सातारा परिसर (1), केबीएच नर्सिंग हॉस्टेल परिसर (2), श्रीकृष्ण नगर, एन नऊ सिडको (1), मिलिट्री हॉस्पिटल (1), न्यू हनुमान कॉलनी (1), म्हाडा कॉलनी (1), राम नगर, मुकुंदवाडी (7), चिकलठाणा (2), संतोषी माता नगर, मुकुंदवाडी (1) उल्कानगरी (2), एन दोन सिडको (2), शिवाजी नगर (2), शांतीनाथ सो., (1), मिटमिटा (1), पद्मपुरा (2), उस्मानपुरा (5), अन्य(1).
ग्रामीण भागातील रूग्ण:(12)- साजापूर, वाळूज (1), बजाज नगर (1), गोंदेगाव, सोयगाव(1), सिडको महानगर वाळूज (1), गदाना (4), शिवाजी चौक, गंगापूर (1), जाधव गल्ली, गंगापूर (1), सावंगी, गंगापूर (1), मांडवा, गंगापूर(1).