औरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्यात आज 278 जणांना (मनपा 154, ग्रामीण 124) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 19680 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 310 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 25541 झाली आहे. आजपर्यंत एकूण 748 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 5113 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
अँटिजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर 91, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 58 आणि ग्रामीण भागात 36 रुग्ण आढळलेले आहेत. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे: (कंसात रुग्ण संख्या)
ग्रामीण भागातील रूग्ण(70)-
राजुरा, गंगापूर (1), फुलेवाडी, वैजापूर (1), सारा सो., बजाज नगर (1), अयोध्या नगर, बजाज नगर (1), झेंडा मैदान, वाळूज (4), जि.प शाळेजवळ, लिंबेजळगाव (1), नाथ नगरी, जोगेश्वरी (2), स्वामी समर्थ मंदिराजवळ कन्नड (2), कनकवटी, कन्नड (1), उंडणगाव, कन्नड (2), पाचोड (1), परदेशीपुरा, पैठण (1), कोल्ही, वैजापूर (1), स्टेशन रोड, वैजापूर (1), संभाजी नगर, वैजापूर (1), श्रीराम कॉलनी, वैजापूर (1), आनंद नगर, वैजापूर (1), संभाजी कॉलनी, कन्नड (1), जेऊर, कन्नड (1), वैजापूर रोड, गंगापूर (1), मुद्देश वडगाव, गंगापूर (1), जामगाव, गंगापूर (2), अहिल्यादेवी नगर, गंगापूर (1), समता नगर, गंगापूर (1), शिरसगाव, गंगापूर (1), नवीन कायगाव, गंगापूर (1), नारळा, पैठण (1), औरंगाबाद (18), फुलंब्री (1), गंगापूर (1), कन्नड (7), सिल्लोड (1), वैजापूर (8)
मनपा:(91)- सातारा परिसर (2), पडेगाव (1), समर्थ नगर (1), जयसिंगपुरा (1), मार्ड हॉस्टेल परिसर (1), उस्मानपुरा (1), आरेफ कॉलनी (1), राम नगर, एन दोन, सदाशिव नगर (1), हिंदुस्तान आवास, कांचनवाडी (1), भावसिंगपुरा (2), इटखेडा (1), उल्कानगरी (1), अविष्कार कॉलनी (1), संभाजी नगर (1), प्रताप नगर, उस्मानपुरा (1), समृद्धी पार्क, बीड बायपास (1), आर.जे. इंटरनॅशनल शाळेजवळ, बीड बायपास (3), शिवाजी नगर (1), सुधाकर नगर, सातारा परिसर (1), प्रथमेश नगरी, देवळाई रोड (2), उल्कानगरी, गारखेडा (3), पृथ्वीराज नगर, शहानूरवाडी (3), रेणुकामाता मंदिराजवळ, न्यू श्रेय नगर (1), जालान नगर (13), खंडोबा मंदिराजवळ, सातारा (3), पोद्दार शाळेजवळ, दर्गा रोड (1), जवाहर नगर पोलिस स्टेशन परिसर (1), न्यू हनुमान नगर (3), अन्य (1), टीव्ही सेंटर (1), देवळाई परिसर (1), न्यू शांतीनिकेतन कॉलनी (1), जवाहर कॉलनी (2), बालकृष्ण नगर (2), राहुल नगर (1), बन्सीलाल नगर (1), जय नगर (1), पिसादेवी परिसर (1), वेदांत नगर (2), छावणी परिसर (1), जटवाडा रोड, हर्सुल (1), एन तीन सिडको (2), हनुमान चौक, एन तीन सिडको (1), चौधरी कॉलनी, चिकलठाणा (1), बालाजी नगर (1), एन एक, सिडको (2), उस्मानपुरा (1), यशवंत नगर (3), बीड बायपास (1), कांचनवाडी (1), हिमायत नगर (1), पद्मपुरा (1), झांबड इस्टेट पसिसर (1), ब्ल्यू बेल सो., प्रोझोन मॉल जवळ (1), चिकलठाणा (1), टिळक नगर (1), गजानन नगर, हडको (1), घाटी परिसर (1), एन चार सिडको(1).
सिटी एंट्री पॉइंट:(91)- होनाजी नगर (8), पिसादेवी रोड (2), मोहनलाल नगर (1), गजानन कॉलनी (1), मयूर पार्क (3), एन-सात, सिडको (1), एन-चार सिडको (2), एम-दोन (2), मुकुंदवाडी (1), दौलताबाद (2), एन-अकरा, सिडको (1), नक्षत्रवाडी (3), वडगाव (3), विटावा (1), आर्मी कॅम्प (2), रांजणगाव (3), शिवाजी नगर (1), सिडको महानगर (1), वाळूज (1), पडेगाव (2), सुरेवाडी (1), एन- सहा, मथुरा नगर (1), जाधववाडी (1), म्हाडा कॉलनी (3), उल्कानगरी (3), बीड बायपास (9), विठ्ठल नगर (2), रामनगर (1), खोकडपुरा (1), चिकलठाणा (4), भावसिंगपुरा (1), झाल्टा फाटा (1), सातारा परिसर (5), गेवराई तांडा (4), निराला बाजार (1), देवळाई चौक (1), पैठण (1), कांचनवाडी (2), बजाज नगर (7), पद्मपुरा(2).
सात कोरोनाबाधितांचा मृत्यू:
घाटीत वाळूज येथील 42, रांजणगावातील 68, बेगपुऱ्यातील 62 वर्षीय पुरूष आणि रशीदपुऱ्यातील 65 वर्षीय स्त्री, खासगी रुग्णालयांत रसुलपुरा, खुलताबाद येथील 61 वर्षीय स्त्री, सिटी चौकातील 54, अजब नगर येथील 68 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.