# औरंगाबाद जिल्ह्यात 194 रुग्णांची वाढ; एकूण 8 हजारांवर कोरोना पॉझिटिव्ह.

 

औरंगाबाद:  जिल्ह्यातील परीक्षण केलेल्या 1361 स्वॅबपैकी 159 रुग्णांचे (79 पुरूष, 80 महिला) अहवाल आज सकाळी पॉझिटिव्ह आले. पुन्हा दुसऱ्या टप्प्यात 35 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने आतापर्यंत 8143 कोरोनाबाधित आढळले आहेत.

रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या): मनपा हद्दीतील रुग्ण : (112)
नक्षत्रवाडी (2), एन अकरा, सिडको (2), हर्सूल कारागृह परिसर (1), मुकुंदवाडी (1), कांचनवाडी (1),  अन्य (2), राम नगर, चिकलठाणा (1), पडेगाव (3), विद्यापीठ गेट परिसर (1), उथर सो., हर्सूल (2), नवनाथ नगर (7), नवजीवन कॉलनी (2), रेणुका माता मंदिर परिसर (1), राजे संभाजी कॉलनी (2), राम नगर (6), छावणी (6), एन अकरा हडको (3), हर्सूल (1), बाबर कॉलनी (1), शिवशंकर कॉलनी (8), रत्नाकर कॉलनी, स्टेशन रोड (1), प्रियदर्शनी नगर, गारखेडा (1), प्रगती कॉलनी (1), एन बारा, हडको (1), किराणा चावडी (1), कोकणवाडी (2), काल्डा कॉर्नर (1), ज्योती नगर (1), द्वारकापुरी (1), पद्मुपरा (1), जयसिंगपुरा (1), श्रद्धा कॉलनी (1), हनुमान नगर (1), शनि मंदिराजवळ, अदालत रोड (1), मीरा नगर, पडेगाव (1), गजानन नगर (1), विष्णू नगर (9), दौलताबाद टी पॉइंट परिसर (3), एन नऊ सिडको (1), एन सहा सिडको (7), हनुमान नगर (2), माऊली नगर, हर्सुल (1), हिमायत बाग (2), आदर्श कॉलनी, गारखेडा (1), रामकृष्ण नगर, गारखेडा (1), उल्का नगरी (2), जय भवानी नगर (1), नारेगाव (3), अरिहंत नगर (1), लॉयन्स हॉस्पीटल परिसर (2), पुंडलिक नगर (3), बजाज सो., सातारा परिसर (1), ठाकरे नगर, सातारा परिसर (1), माऊली नगर (1).

दुसरा टप्पा- (15): शंभू नगर (1), एन तेरा, वानखडे नगर, हडको (1), गारखेडा (2), नागेश्वरवाडी (1), जालना रोड (1), एन पाच सिडको (1), हतनूर वस्ती (1), मछली खडक (1), निराला बाजार (2), जरीपुरा (1), कांचनवाडी (1), किराणा चावडी (1), औरंगपुरा (1)

ग्रामीण रुग्ण- (47):  पैठण (1), वाळूज, गंगापूर (5), अजब नगर, वाळूज (1), सहारा सिटी, सिल्लोड (3), अंधारी सिल्लोड (1), मारवाड गल्ली, लासूरगाव (2), जनकल्याण मार्केट नगर, बजाज नगर (1), बसवेश्वर चौक, बजाज नगर (3), आनंदजनसागर कार्यालयाशेजारी, बजाज नगर (2), सिद्धीविनायक मंदिराशेजारी, बजाज नगर (1), आयोध्या नगर, वडगाव कोल्हाटी (2), फुले नगर, पंढरपूर (1), नेहा सो., बजाज नगर (1), शिवालय चौक, बजाज नगर (1), संत एकनाथ शाळेजवळ, चित्तेगाव, पैठण (7), चिंचाळा, पैठण (3), वरूडकाझी (1), सावंगी (4), तेली गल्ली, संभाजी चौक, फुलंब्री (4), विवेकानंद कॉलनी, फुलंब्री (1), एनएमसी कॉलनी, वैजापूर (2) या भागातील कोरोनाबाधित आहेत.

दुसरा टप्पा- (20):  गेवराई, पैठण रोड (1), शिवनेरी कॉलनी, रांजणगाव (2), मातोश्री नगर, रांजणगाव (3), श्रद्धा कॉलनी, वाळूज (1), गणेश वसाहत, वाळूज (1), नागापूर, कन्नड (2), हतनूर, कन्नड (1), बनशेंद्रा, कन्नड (1), ओमसाई नगर, कमलापूर, गंगापूर (3), माऊली नगर (1), साकेगाव, बोरसर (1) सफियाबादवाडी, बोरसर (2), दुर्गा नगर, वैजापूर (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *