अमरावती-पुणे- अमरावती विशेष गाडीला मुदतवाढ

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): गाडी क्र. 01439 पुणे ते अमरावती द्वी-साप्ताहिक विशेष गाडीला दिनांक 4 ऑगस्ट ते 29 सप्टेंबर, 2023 दरम्यान मुदतवाढ देण्यात आली आहे, या कालावधीत ही गाडी 17 फेऱ्या पूर्ण करेल.

गाडी क्र. 01440 अमरावती ते पुणे द्वी-साप्ताहिक विशेष गाडीला दिनांक 5 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर, 2023 दरम्यान मुदतवाढ देण्यात आली आहे, या कालावधीत ही गाडी 17 फेऱ्या पूर्ण करेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *