नांदेड: उन पावसाचा खेळ अन् सायंकाळच्या संधी प्रकाशात नांदेडमधील गोदावरीचे रूप अधिकच खुलून दिसत होते. या संधी प्रकाशात निसर्गाचा अप्रतिम अविष्कार दिसून आला.
नांदेड शहराला चंद्राकार वळसा घालून जाणाऱ्या गोदावरीच्या नाभी स्थानावरून निसर्गाचा अप्रतिम अविष्कार ढगांच्या विविधरंगी छटा साद घालत आहेत.
सूर्यास्तानंतर होणाऱ्या संधी प्रकाशाची मनमोहक छायाचित्रे टिपली आहेत छायाचित्रकार महेश होकर्णे यांनी.