मखाना म्हणजे काय?
मखाना म्हणजे कमळ बीज. हे एक मधुर आणि पौष्टिक खाद्य आहे. फॉक्स नट, फूल-मखाना, लोटस सीड आणि गॉर्गन नट अशा नावांनी हे ओळखले जाते. याचे बियाणे भाजून घेतल्यानंतर अनेक प्रकारच्या खाद्य पदार्थांमध्ये याचा वापर केला जातो. या व्यतिरिक्त हे अनेक प्रकारच्या पोषक घटकांनी समृद्ध आहे, जे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
मखाना खाण्याचे फायदेः
1)मखाना खाल्ल्याने हार्ट अटॅकसारख्या गंभीर आजारापासून बचाव होतो.
2)जर तुम्हाला मधुमेहाचा त्रास होत असेल तर मखाना खा.
मखाना खाणे तणाव कमी करण्यासाठी फायदेशीर आहे.
3)हाडे आणि सांध्यासंबंधित समस्यांपासून मुक्त होण्यासाठी मखाना खावे.
4)मखाना खाल्ल्याने पचन शक्ती मजबूत होते.
-गणेश सावळकर, मुंबई
प्रोफेशनल वेलनेस कोच
मोबाईल: 9819758577
ईमेल: ganesh.sawalkar@gmail.com