१०० ग्रॅम दह्यामध्ये साधारणत: ९८ कॅलरीज, ११ ग्रॅम प्रोटीन आणि इतर बरेच व्हिटॅमिन्स असतात. हे योगर्ट घरी बनवता येते. यामध्ये १ चमचा फॉर्म्युला वन नुट्रिशनल शेक मिक्स, १ चमचा पर्सनलाईस्ड प्रोटीन पावडर आणि काही काळे मनुके मिक्स केले आहेत. या योगर्टमधून एकूण १९ ग्रॅम प्रोटीन मिळाले. खुपच हेल्दी असे हे योगर्ट आहे. नक्की बनवून खा.
-गणेश सावळकर, मुंबई
प्रोफेशनल वेलनेस कोच
मोबाईल: 9819758577
ईमेल: ganesh.sawalkar@gmail.com