सपा नेते मुलायमसिंह यादव यांचे निधन

नवी दिल्ली: सपा नेते तथा उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांचे आज सकाळी निधन झाले. ते 82 वर्षाचे होते. गुरूग्राम मधील मेदांता रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *