# मराठवाड्यासह विदर्भात उष्णतेची लाट; नागपूर ४६.७ तर परभणी, नांदेडचा पारा ४५ अंशावर.

  पुणे: कोरड्या हवामानाची स्थिती आणि मध्य भारतातून येणाऱ्या उष्ण वाऱ्यामुळे तापमानवाढ होऊन राज्यात सध्या उष्णतेची…

# औरंगाबादेत आज 37 रुग्ण वाढल्याने जिल्ह्यात 1285 कोरोनाबाधित, आजपर्यंत 50 जणांचा मृत्यू.

औरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्यात आज 37 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1285 झाली…

# राज्यात आज सर्वाधिक ३०४१ नवीन रुग्णांची नोंद; एकूण कोरोनाबाधित ५० हजारांवर.

  मुंबई: राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ५० हजार २३१ झाली आहे. आज ३०४१ नवीन रुग्णांचे…

# पुणे विभागात आज 336 रुग्णांची वाढ; एकूण कोरोनाबाधित 6,823.

पुणे: पुणे विभागातील 3 हजार 321 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोनाबाधित रुग्णांची…

# राज्यातील सर्व नागरिकांना मिळणार महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ -आरोग्यमंत्री राजेश टोपे.

  मुंबई: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व नागरिकांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ देण्याचा महत्वपूर्ण निर्णय…

# नांदेड जिल्ह्यातील नागठाणा महादेव मंदिराचे मठाधीश निर्वाणरुद्र पशुपती महाराजांसह दोघांचा खून; संशयित आरोपीस अटक.

  नांदेड: उमरी तालुक्यातील नागठाणा खुर्द येथील महादेव मंदिराचे मठाधीश 108 प.पू. बालयोगी निर्वाणरुद्र पशुपती महाराज…

# कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात यश, सव्वा लाखऐवजी ३३ हजार रुग्ण -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.

  मुंबई: मे महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात सव्वा ते दीड लाख केसेस होण्याचा केंद्राचा अंदाज होता. प्रत्यक्षात…

# भाजप खासदार डाॅ. भागवत कराड यांच्या मुलांची भाजयुमोच्याच पदाधिकाऱ्यास घरात घुसून मारहाण; व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ.

औरंगाबादः भाजपचे नवनियुक्त राज्यसभा सदस्य डॉ. भागवत कराड यांच्या दोन मुलांनी आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या कारणावरून भाजयुमोचाच पदाधिकारी…

# विनात्रास सलग अनेक तास वापरता येतील अशा मास्कची निर्मिती.

  बंगळुरू: विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या अंतर्गत स्वायत्तपणे कार्यरत असलेल्या बंगळूरू येथील ‘सेंटर फॉर नॅनो अँड सॉफ्ट…

# बुकशेल्फ: नग्नसत्य –बलात्काराच्या वास्तवाचा अंतर्वेध.

  जीवघेण्या संकटातही वासनांध व्यक्ती स्त्रीच्या असहय्यतेचा फायदा उठवायला मागेपुढे पाहात नाही. याचा प्रत्यय आपल्याला सध्याच्या…

# पुण्यातील 7 जणांसह विभागात 14 जणांचा मृत्यू; विभागात एकूण कोरोनाबाधित 6487 रुग्ण.

पुणे: पुणे विभागातील 3 हजार 159 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोनाबाधित रुग्णांची…

# मराठवाड्यासह विदर्भात उष्णतेची लाट; नागपूर सर्वाधिक हाॅट 46.5 अंश सेल्सिअस.

  पुणे: राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यात सध्या उष्णतेची लाट सुरू आहे. ही लाट पुढील चार ते…

# मुंबईतील ४० जणांसह राज्यात आज ६० जणांचा मृत्यू; एकूण कोरोनाबाधित ४७ हजार १९०.

  मुंबई: राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ४७ हजार १९० झाली आहे. आज २६०८ नवीन रुग्णांचे…

# रावसाहेब दानवे यांचे जावई कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा.

  औरंगाबाद: कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी राजकारणातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधीचा व्हिडिओ…

# कोरोनावर उपचारासाठी कोविड केयर सॉप्टवेअर महत्त्वाचे -अजित पवार.

  पुणे: पुणे विभागातील पुणे, सांगली, सातारा, सोलापूर व कोल्हापूर या पाच जिल्ह्यातील कोरोना उपचार करणा-या…

# देशात कम्युनिटी रेडिओचे जाळे विस्तारणार; जाहिरात प्रसारण कालावधी 7 मिनिटांवरून 12 मिनिटांपर्यंत वाढविणार -प्रकाश जावडेकर.

  नवी दिल्ली: देशातील दुर्गम भागात कोविड 19 विषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी देशभरातील कम्युनिटी रेडिओ (सीआर) केंद्रांना सक्रिय…

# पुणे जिल्ह्यातून विस्थापित, कामगार, यात्रेकरु, विद्यार्थी व इतरांना गावी जाण्यासाठी ईमेल, संपर्क क्रमांकांसह नोडल अधिकारी नियुक्त.

  पुणे: पुणे जिल्ह्यातून अन्य राज्यात अथवा महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यामध्ये जाणारे मजूर, विद्यार्थी, यात्रेकरु व अन्य…

कोरोना विरुद्ध लढाईमधील प्रकाशऊर्जा

कोरोना विरुद्ध लढाईमधील प्रकाशऊर्जा: महावितरण अवघ्या जगाला व्यापून टाकणारा कोरोना विषाणू म्हणजेच कोविड-19 या संसर्गजन्य आजाराची लढाई…

# शिक्षणात व्यत्यय येऊ नये यासाठी अभ्यास गट नेमा; मंत्री, अधिकाऱ्यांची कार्यालयात उपस्थित वाढवा -शरद पवारांच्या मुख्यमंत्र्यांना सूचना.

    मुंबई: कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सद्यस्थिती, आव्हाने, प्रतिबंधात्मक उपाय, विविध वर्गांना दिलासा देण्यासाठीच्या उपाययोजना…

# औरंगाबादेत आज २३ रुग्णांची वाढ; जिल्ह्यात एकूण १२४१ कोरोनाबाधित.

औरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्यात आज २३ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या १२४१ झाली…