# नवी मुंबईत देशातील सर्वात मोठे चार्जिंग स्टेशन.
मुंबई: नवी मुंबईतील तुर्भे येथे मॅजेंडा कंपनीने सुरू केलेल्या इलेक्ट्रिक व्हेइकल चार्जिंग स्टेशनचे उद्घाटन उद्योगमंत्री सुभाष…
# जनरेटरमधील वायू गळतीने चंद्रपूरमध्ये एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू.
नागपूर: वीज नसल्यामुळे एसी चालवण्यासाठी लावलेल्या जनरेटरमधून झालेल्या कार्बन डायआॅक्साईडच्या गळतीने गुदमरून एकाच कुटुंबातील सहा जणांचा…
# बालकांच्या लसीकरण कार्यक्रमात आता पीसीव्ही लसीचा समावेश.
मुंबई: बालकांना विविध आजारांपासून संरक्षण मिळावे यासाठी राज्यात नियमित लसीकरण कार्यक्रमांतर्गत विविध लसी दिल्या जातात. त्यामध्ये आता…
# कोविड काळातदेखील उद्योगांचे अर्थचक्र सुरू राहावे.
मुंबई: संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील उद्योग क्षेत्रासाठी देखील कोविडविषयक टास्क फोर्स स्थापन करावा त्याचप्रमाणे मुख्यमंत्री सचिवालयामार्फत…
# ‘महाराष्ट्राचे मास्टरशेफ’ रेसीपी स्पर्धेत ऑनलाईन सहभागी व्हा अन् मिळवा बक्षीसे.
मुंबई : राज्यातील खाद्यसंस्कृती आणि पाककलेला चालना देणे तसेच या माध्यमातून देश-विदेशातील पर्यटकांना महाराष्ट्राकडे आकर्षित करण्याच्या…
# डिसेंबरपर्यंत राज्यात सुमारे 5 हजार पेालिसांची भरती.
औरंगाबाद: डिसेंबरपर्यंत राज्यात सुमारे 5 हजार पेालिसांची भरती करण्यात येईल. त्यानंतरच्या टप्प्यात सुमारे 7 हजार पोलिसांची भरती…
# मुंडे भगिनींना डावलून ओबीसींचा पत्ता कट करण्याचा दुहेरी डाव! -विलास इंगळे.
मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार नुकताच पार पडला. या विस्तारात महाराष्ट्रातून नारायण राणे, कपिल…
# जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुका स्थगित.
मुंबई: कोरोनाची दुसरी लाट अद्याप पूर्ण ओसरली नसतांनाच तिसऱ्या लाटेची आणि डेल्टा प्लसचा मोठ्या प्रमाणावर प्रसार…
# डिजिटल माध्यमांवर प्रकाशित साहित्यविषयक तक्रारींबाबत वेबिनार.
नवी दिल्ली: केंद्र सरकारने विविध समाज माध्यम मंचाचा वापर करणाऱ्या सामान्य जनांच्या डिजिटल माध्यमांवर प्रकाशित साहित्यविषयक…
# कोरोनाकाळात एससी-एसटी उद्योजकांना आर्थिक पॅकेज जाहीर करावे.
डिक्कीचे उद्योगमंत्री सुभाष देसाईंना आवाहन मुंबई: अनुसूचित जाती-जमातीतील उद्योजकांच्या संबंधित योजना व धोरणांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या…
# राज्यातील सहा हजार 100 शिक्षण सेवकांची पदे भरणार.
मुंबई: राज्यातील सुमारे सहा हजार 100 शिक्षण सेवकांची पदे भरण्यास हिरवा कंदिल मिळाला आहे. शालेय शिक्षणमंत्री…
# हेल्थकेअर, नर्सिंग, पॅरामेडिकलविषयी २० हजार युवकांना मिळणार प्रशिक्षण.
मुंबई: कोरोना परिस्थितीत आवश्यक असलेल्या हेल्थकेअर, नर्सिंग, पॅरामेडिकल यांसारख्या क्षेत्रामध्ये विविध ३६ अभ्यासक्रमांमधून येत्या तीन महिन्यात…
# सभागृह नाही तर रस्त्यावर मांडू विषय, मंत्र्यांच्या कार्यालयांना ठोकू टाळे -माजी मंत्री फुकेंचा इशारा.
मुंबई: आघाडी सरकारचा गैरकारभार अधिवेशनात समोर ठेवण्याच्या इराद्याने विरोधी पक्ष तयारी करुन आला मात्र विधानपरिषद सभागृहात…
# जातीवाचक नावे असलेली गावे, रस्ते, चौक, वाड्या वस्त्यांची नावे बदलण्याची प्रक्रीया सुरू करा.
लातूर: महाराष्ट्र राज्यसरकारने ३ डिसेंबरच्या मंत्रिमंडळाच्या एका बैठकीत राज्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील जातीवाचक नावे बदलून…
# शासनाची क्षेत्रीय स्तरावरील महत्वाची कार्यकारी पदे तातडीने भरण्याचे निर्देश.
मुंबई: राज्य शासनाच्या विविध विभागांची क्षेत्रीय स्तरावरील महत्वाची रिक्त कार्यकारी पदे तातडीने भरण्यात येणार असून त्यासाठी…
# आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदी लेफ्टनंट जनरल डॉ.माधुरी कानिटकर.
मुंबई: लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी राजीव कानिटकर यांची नाशिक येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात…
# पावसाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहात नऊ विधेयके संमत.
मराठा आरक्षणासाठी पन्नास टक्क्यांची मर्यादा शिथील करण्याच्या मागणीसह कैकाडी समाजाचा अनुसूचित जातीमध्ये समावेश, लसीकरण दरमहा वाढीव…
# महाविद्यालयांनी शिष्यवृत्तीसाठी महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी करावी.
पुणे: सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी महाराष्ट्र शासनाच्या सर्व प्रकारच्या शिष्यवृत्तीसाठी महाडीबीटी (MAHADBT) पोर्टल दिनांक 3…
# एमपीएससी’च्या सदस्यांची पदे 31 जुलैपर्यंत भरणार.
मुंबई: ‘एमपीएससी’चा कारभार गतिमान होऊन उमेदवारांना न्याय मिळण्यासाठी करण्यासाठी ‘एमपीएससी’ सदस्यांच्या सर्व जागा 31 जुलै 2021…
# जुलैमध्ये देशात 94 ते 106 टक्के पावसाची शक्यता.
भारतीय हवामान विभागाचा मासिक अंदाज पुणे: मॉन्सूनच्या जुलै महिन्यातील हंगामात 94 ते 106 टक्के पाऊस पडण्याची शक्यत…