# भारतीय सैन्य दलाच्या स्वर्णिम विजय वर्षानिमित्त ऑनलाईन घोषवाक्य स्पर्धा.
मुंबई: 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धात पाकिस्तानवर भारताच्या विजयाची 50 वर्ष साजरी करण्यासाठी देशभरात स्वर्णिम विजय वर्ष उत्सव…
# राहुरीत अपहरण करून पत्रकाराची निर्घृण हत्या.
राहुरी: नगर जिल्ह्यातील राहुरी शहरातून काल दुपारी आपल्या मोटारसायकल वरुन घरी जात असलेले पत्रकार रोहिदास दातीर…
# सलून बंद निर्णया विरोधात नाभिक समाजाचे राज्यभर आंदोलन.
शासनाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन, थाळीनाद, मुंडन आंदोलन करणार औरंगाबाद: वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव…
# 82 लाख नागरिकांना लसीकरण करुन महाराष्ट्र देशात अग्रेसर.
मुंबई: कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणामध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर असून 80 लाखाहून अधिक नागरिकांचे लसीकरण झाले आहे.…
# एकाच चितेवर आठ जणांवर अंत्यसंस्कार.
कोरोनामुळे अंबाजोगाईतील परिस्थिती विदारक अंबाजोगाई: शहरातील स्वाराती रुग्णालय आणि लोखंडी सावरगावच्या कोविड सेंटरमध्ये दाखल होणाऱ्या कोरोना…
# रात्री संचारबंदी तर दिवसा जमावबंदी; शनिवार, रविवार संपूर्ण लॉकडाऊन.
शासकीय कार्यालये ५० टक्के उपस्थितीत; खासगी कार्यालयांना घरूनच काम, केवळ जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरु मुंबई: कोरोनाचा झपाट्याने…
# माजी मंत्री गंगाधरराव कुंटूरकर यांचे निधन.
नांदेड: नायगाव तालुक्यातील कुंटूर चे भूमिपुत्र नांदेड जिल्ह्याचे राजकारणी माजी मंत्री, माजी खा. गंगाधरराव मोहनराव देशमुख …
# राज्यातील पहिली ते आठवीचे विद्यार्थी विनापरीक्षा पास.
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा मुंबई: राज्यातील शालेय शिक्षण विभागाने मोठी घोषणा केली आहे. राज्यातील कोरोना स्थिती…
# पुण्याचे जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांचा कोरोनामुळे मृत्यू.
पुणे: पुण्याचे जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यांच्यावर ससून रूग्णालयात उपचार सुरू…
# अभिनयाच्या बळावर ‘अशक्य ते शक्य’ करणारे रजनीकांत.
मुंबई : ज्येष्ठ चित्रपट अभिनेते रजनीकांत यांना चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री…
# ई-ऑफिस प्रणाली वापरण्यास सोपी आणि सुलभ असावी.
माहिती तंत्रज्ञान विभागाच्या वतीने ई-ऑफिस प्रणालीचे सादरीकरण मुंबई: माहिती तंत्रज्ञान विभागाने ई-ऑफिस प्रणाली अधिक सोपी, सुटसुटीत…
# महाराष्ट्रात आज उच्चांकी ३ लाखांहून अधिक जणांना दिली लस.
मुंबई: राज्यात आजपासून ४५ वर्षांवरील नागरिकांना लसीकरणाला सुरूवात झाल्याच्या पहिल्याच दिवशी ३२९५ लसीकरण केंद्रांच्या माध्यमातून सुमारे…
# नवीन शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी 15 एप्रिल पर्यंत मुदतवाढ.
लातूर: जिल्हयातील सर्व शासनमान्यता प्राप्त अनुदानित /विनाअनुदानित /कायम विनाअनुदानित महाविद्यालयाचे प्राचार्य व या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेल्या…
# परळी-गंगाखेड रस्त्याला २२४ कोटी रुपये निधी मंजूर -नितीन गडकरी.
बीड शहरातील मुख्य रस्त्यासह जिल्ह्यातील अन्य रस्त्यांना मिळणार बळकटी बीड: बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या…
# केंद्राचा ‘तो’ निर्णय ‘एप्रिल फूल’ पण असू शकतो -अशोक चव्हाण.
मुंबई: बचत खात्यांच्या व्याजदरातील कपात मागे घेण्याचा केंद्र सरकारचा निर्णय ‘एप्रिल फूल’ पण असू शकतो, असा…
# नांदेड-पनवेल-नांदेड विशेष गाडीच्या १४ फेऱ्या रद्द.
नांदेड: सोलापूर विभाग, मध्य रेल्वे मधील भाळवणी ते भिगवण या रेल्वे स्थानकांदरम्यान दुहेरीकरण चे कार्य पूर्ण करण्याकरिता…
# एसटीच्या ‘स्मार्ट कार्ड’ योजनेला ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ.
मुंबई: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या ‘स्मार्ट कार्ड’ योजनेला दि. ३१ मार्च २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली…
# विशाखा समितीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी टास्क फोर्स नेमणार.
मुंबई: राज्यातील सर्व नोंदणीकृत आस्थापना, कारखाने, कंपनी, संघटित असंघटित क्षेत्रामध्ये कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळ केल्याच्या घटना…
# रूपं बदलणारा विषाणू अन् गुन्हेगारीशी लढण्याचे पोलिसांचे शौर्य गौरवास्पद.
महाराष्ट्र पोलीस अकादमीतील प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांचा दीक्षान्त संचलन समारंभ नाशिक: महाराष्ट्र पोलीस दलाला कर्तव्यदक्षतेचा समृद्ध वारसा आणि…