हप्त्या हप्त्याने 60 हजार रुपये लाच घेताना भूमी अभिलेख चे 2 भूमापक जाळ्यात
छत्रपती संभाजीनगर: येथील उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील सचिन बाबुराव विठोरे (वय 35 वर्षे, पद-भूमापक), व…
चुकून मोटारसायकलची अदलाबदल झाली, मोटारसायकल परत करायला गेला अन् प्राणास मुकला
जालना: शहराजवळील दरेंगाव शिवारात ड्रायपोर्टनजीक असलेल्या ढाब्यावर काल सांयकाळी भिलपूरी येथील तरुण सिद्धार्थ मांदळे हा मित्रांसह…
आगळावेगळा सोहळा; अंबाजोगाईत रमलेल्या नेपाळी वॉचमनचा स्नेहसंवर्धन पुरस्काराने गौरव
अंबाजोगाई: नरपती कुंजेडा हे रात्र प्रहरी (नाईट वॉचमन). नेपाळहून येऊन आंबाजोगाईत स्थायिक झालेले. जवळपास न शिकलेला…
जालन्यात पत्रकार संरक्षण कायद्याची होळी
जालना: राज्यातील पत्रकारांवरील वाढते हल्ले रोखण्यात पत्रकार संरक्षण कायदा सपशेल अपयशी ठरत असल्याच्या निषेधार्थ जालना जिल्हा…
‘गुड टच बॅड टच’चा समावेश शालेय अभ्यासक्रमात करावा’
पुणे: “मुलांमध्ये चांगल्या-वाईट स्पर्शाची जाणीव करून देणारा ‘गुड टच बॅड टच’ उपक्रम व्यापक होण्यासाठी त्याचा शालेय…
केंद्रीय सहकारी संस्था निबंधक कार्यालयाच्या डिजीटल पोर्टलचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते उद्घाटन
पुणे: छोट्या स्वरुपातील गुंतवणूकीच्या आधारे मोठे कार्य उभारण्याचे काम सहकाराच्या माध्यमातून झाले असून गरीबांचे प्रगतीचे स्वप्न…
पंतप्रधानांच्या हस्ते देशभरात 508 रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाचा आरंभ
महाराष्ट्रातील 44 स्थानकांचा समावेश मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून देशभरातल्या 508 रेल्वे…
अनोखा जल्लोष; उंटावरून साखर वाटून केला आनंद साजरा
सर्वोच्च न्यायालयाच्या ‘या’ निर्णयाचे स्वागत अंबाजोगाई: काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिला…
महसूल सप्ताह अंतर्गत नागरिकांना विभागीय आयुक्तांच्या हस्ते ‘क’ प्रतीचे वितरण
घनसावंगी भूमी अभिलेख कार्यालयाचा उपक्रम जालना: महसूल सप्ताह दिनांक १ ते ७ ऑगस्ट दरम्यान सुरू आहे.…
राहुल गांधी यांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
नवी दिल्ली: मोदी आडनाव प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना मोठा दिलासा देताना गुजरात उच्च न्यायालयाचा निर्णय…
‘ती पोकळी भरून काढण्यासाठी पुन्हा एक महानोर जन्माला यावे लागेल’
पद्मश्री ना. धों. महानोर यांच्या निधनाची बातमी कळली आणि गेली कित्येक वर्ष त्यांचा असलेला ऋणानुबंध डोळ्यासमोर…
जालना जिल्हा पोलीस दलातील 10 जणांना पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती
जालना: जालना जिल्हा पोलीस दलातील दहा सहाय्यक फौजदारांना श्रेणी पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती देण्यात आली आहे.…
विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड यांच्या उपस्थितीत महसूल सप्ताह अंतर्गत विविध कार्यक्रम
छत्रपती संभाजीनगर: विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड हे शुक्रवारी (दि.4) जालना जिल्ह्यातील अंबड आणि घनसावंगी तालुका शासकीय…
रानकवी ना. धों. महानोर यांचे निधन
पुणे: ‘जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजं जी’… ,’नभ उतरू आलं’… ‘मी रात टाकली, मी कात…
मनोहर भिडे अजूनही मोकाट, प्रतिबंधात्मक कारवाई का नाही
मुंबई: मनोहर भिडे पोलीस संरक्षणात एकापाठोपाठ वादग्रस्त विधाने करून महापुरूषांचा, साईबाबांचा व देशाचा अवमान करत आहेत,…
पुण्यात शस्त्रक्रियेशिवाय कर्करोगावर उपचार; १६ वर्षांखालील रुग्णांवर मोफत उपचार
पुणे: शस्त्रक्रियेशिवाय कर्करोगावर उपचार करणारे, अशा स्वरूपाचे पहिलेच ‘सायबर नाईफ’ लेझर मशिन रूबी हॉल क्लिनिक आणि बजाज फिनसर्व्ह च्या वतीने …
पीक विमा भरण्यास तीन ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ
मुंबई: पीक विमा भरण्यासाठी काही ठिकाणी तांत्रिक अडचणी येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने राज्य सरकारने केंद्र…