नांदेड: दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड विभागातेन १२ सप्टेंबर २०२० पासून गाडी संख्या ०७५६४ / ०७५६३ परभणी–हैदराबाद – परभणी ही विशेष एक्स्प्रेस रेल्वे गाडी सुरु करण्यात येत आहे.
1)गाडी संख्या ०७५६४ ही गाडी परभणी येथून रोज रात्री २२.३० वाजता सुटेल आणि नांदेड मार्गे हैदराबाद येथे दुसर्या दिवशी सकाळी ०६.४५ वाजता पोहोचेल.
2)गाडी संख्या ०७५६३ ही गाडी हैदराबाद येथून रोज रात्री २२.४५ वाजता सुटेल आणि निजामाबाद मार्गे परभणी येथे सकाळी ०६.३० वाजता पोहोचेल.
3)या विशेष गाडीला पूर्णा, नांदेड, मुदखेड, निझामाबाद, कामारेड्डी, सिकंदराबाद या रेल्वे स्थानकावर दोन्ही बाजूस थांबा असेल.
4)ही गाडी पूर्णपणे आरक्षित असेल.
5)गाडीचे वेळापत्रक सोबत जोडले आहे.