नांदेड: प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन, दक्षिण मध्य रेल्वे ने नांदेड रेल्वे विभागा मध्ये पूर्णा ते आदिलाबाद, परळी ते आदिलाबाद, अकोला ते पूर्णा, अकोला ते परळी अशा काही विशेष गाड्या चालविण्याचे ठरविले आहे ते पुढील प्रमाणे:
अनु क्र. गाडी क्र. कुठून – कुठे निघण्याची वेळ पोहोचण्याची वेळ दिनांक
107776पूर्णा – आदिलाबाद 18.2523.5520.11.2021
207851आदिलाबाद – पूर्णा 15.1520.3523.11.2021
307852परळी – आदिलाबाद 04.3012.4023.11.2021
407775आदिलाबाद – परळी 03.3012.0021.11.2021
507774अकोला – परळी 14.1522.2522.11.2021
607600परळी – अकोला 13.1521.0521.11.2021
707855अकोला – पूर्णा 06.0010.5024.11.2021
807773पूर्णा – अकोला 07.0012.3022.11.2021
907573अकोला – पूर्णा 22.1502.00 (next day)21.11.2021
1007574पूर्णा – अकोला 23.5003.40 (next day)23.11.2021
;
1.गाडी सख्या 07776/07851 पूर्णा – आदिलाबाद- पूर्णा विशेष गाडी :
ही गाडी तिच्या मार्गात चुडावा, लिंबगाव, नांदेड, मुगट, मुदखेड, बिम्बारी, भोकर, थेरबन, हदगाव रोड, हिमायत नगर, सहस्त्रकुंड, धानोरा, बोधडी बुजुर्ग, किनवट, अंबरी, कोसैई, उम्रम या रेल्वे स्थानकांवर दोन्ही दिशेस थांबेल.
2.गाडी क्र. 07852/07775 परळी -आदिलाबाद-परळी विशेष गाडी:
ही गाडी तिच्या मार्गात वडगाव नीला, गंगाखेड, पोखरणी, परभणी, पिंगळी, मिर्खेल, पूर्णा, चुडावा, लिंबगाव, नांदेड, मालटेकडी, मुगट, मुदखेड, बिम्बारी, भोकर, थेरबन, हादगाव रोड, हिमायत नगर, सहस्त्रकुंड, धानोरा, बोधडी बुजुर्ग, किनवट, अंबारी, कोसैई, उमराम या रेल्वे स्थानकांवर दोन्ही दिशेस थांबेल.
3.गाडी क्र. 07774/07600 अकोला -परळी – अकोला विशेष गाडी :
ही गाडी तिच्या मार्गात शिवानी शिवपूर , बार्सीटाकली, लोहगड, अमनवाडी, जऊळका, काटा रोड, वाशीम, केकातुमार, पेनगंगा, कान्हेरगाव, मालसैलू, नवलगाव, हिंगोली, धामणी, नंदापूर, बोल्डा , शिरली, चोंढी, बसमत, मार्सूल, पूर्णा, मिर्खेल, पिंगळी, परभणी, गंगाखेड, वडगाव इत्यादी रेल्वे स्थानकांवर दोन्ही दिशेस थांबेल,
4.गाडी क्र. 07855 /07773 अकोला -पूर्णा – अकोला विशेष गाडी : ही गाडी तिच्या मार्गात शिवानी शिवपूर , बार्सि टाकली, लोहगड, अमानवाडी, जऊळका, काटा रोड, वाशीम, केकातुमार, पेनगंगा, कान्हेरगाव, मालसैलू, नवलगाव, हिंगोली, धामणी, नंदापूर, बोल्दा, शिरली, चोंढी, वसमत, मार्सूल इत्यादी रेल्वे स्थानकांवर दोन्ही दिशेस थांबेन.
ही गाडी तिच्या मार्गात शिवानी शिवपूर , बार्सीटाकली, लोहगड, अमानवाडी, जऊळका, काटा रोड, वाशीम, केकातुमार, पेनगंगा, कान्हेरगाव, मालसैलू, नवलगाव, हिंगोली, धामणी, नंदापूर, बोल्दा, शिरली, चोंढी, वसमत, मार्सूल इत्यादी रेल्वे स्थानकांवर दोन्ही दिशेस थांबेल.
5.गाडी क्र. 07573/07574 अकोला -परळी – अकोला विशेष गाडी :
ही गाडी तिच्या मार्गात वाशीम, हिंगोली, वसमत इत्यादी रेल्वे स्थानकांवर दोन्ही दिशेस थांबेल.
वरील सर्व गाड्या मध्ये फक्त जनरल (सामान्य) डब्बे असतील. वरील सर्व गाड्या अनारक्षित एक्स्प्रेस बनून धावतील.