खोक्यांची भाषा अन्
‘गद्दारी’चा करून उद्धार
‘राणा’ भीमदेवी थाटात
केले एकमेकांवर ‘प्रहार’
आपण दोघे भाऊ भाऊ
मिळून सारे वाटून खाऊ
फेकून एकमेकांवर चिखल
का बरे व्हावे ‘कडू’
खोक्यांचीच भाषा अन् उद्धार
करून झाले एकमेकांवर ‘प्रहार’
उलगडणार होते खोक्यांचे राज
सत्तेच्या शहाणपणाने मिटली खाज
-विलास इंगळे, संपादक
maharashtratoday.live