मुंबई: निवडणूक आयोगाने शिवसेनेला शिवसेना उद्धव बाबासाहेब ठाकरे हे नाव दिले आहे तर शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’हे नाव दिले आहे.
बाळासाहेबांची शिवसेना’ नाव शिंदे गटाला तर ठाकरे गटाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हे नाव देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने आज दिला आहे.
ठाकरे गट- चिन्ह मशाल.
ठाकरे गट नाव- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे.
शिंदे गट नाव- बाळासाहेबांची शिवसेना.
शिंदे गट- चिन्ह याबाबत अद्याप स्पष्टता नाही.