जुन्या मालमत्तेच्या खरेदी नंतर लाईट बिलाच्या नावातही होणार आपोआप बदल

दस्तनोंदणीपूर्वी नावात बदल करण्यासाठी नोंदणी व मुद्रांक विभागाची संगणक प्रणाली महावितरणशी जोडली पुणे: जुनी सदनिका किंवा दुकान…