तब्बल 1.24 कोटी रुपये खर्च करूनही जालना शहर प्रदूषणाच्या विळख्यात

जालना: सन 2020 पासून, वायू प्रदूषण कमी करण्यासाठी राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम जालना शहरात राबविण्यात आला…