इथली राजकीय व्यवस्था भंपक; खोटारड्या, बेफिकीर लोकांसाठी जीव पणाला लावू नका… राज ठाकरे यांचे मनोज जरांगे यांना पत्र

प्रिय बंधू मनोज जरांगे पाटील, सस्नेह जय महाराष्ट्र ! इथली राजकीय व्यवस्था भंपक आहे. त्यांना तुमच्याकडून…