# उत्तर मुंबईत संपूर्ण टाळेबंदीचे आदेश; कांदिवली ते दहिसर दरम्यानची ११५ प्रतिबंधित क्षेत्रे आणि ९०८ टाळेबंद इमारतींवर पालिकेचे लक्ष.

  मुंबई: अवघ्या काही दिवसांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढल्यामुळे उत्तर मुंबईत संपूर्ण टाळेबंदी लागू करण्याचे…