# केंद्र सरकारमधील विविध पदांसाठी आता एकच सामाईक पात्रता परीक्षा; 12 भाषांसह वर्षातून दोनदा होणार परीक्षा.

एनआरए (नॅशनल रिक्रूटमेंट एजन्सी) स्थापन करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या…