जायकवाडी धरणाची पाणीपातळी
5 अगस्ट 2026
सकाळी 9:00 वाजता
पाणी पातळी :93:54%
फुटात :1520:82
डावा कालवा: 700 क्यूशेक पाण्याचा विसर्ग
उजवा कालवा 1000 क्यूशेक पाण्याचा विसर्ग
जायकवाडीत पाण्याची आवक 28 हजार 291 क्युशेक
गोदावरी नदी पात्रात 19 हजार 026 क्युसेस पाण्याचा विसर्ग