अमृतवेल गव्हर्नन्स’, अमृतवेल बिझनेस नारीशक्ती विशेषांकाचे थाटात प्रकाशन

पुणे: अमृतवेल @15 या दिमाखदार सोहळ्यात ‘अमृतवेल गव्हर्नन्स’ आणि अमृतवेल बिझनेस नारीशक्ती विशेषांकाचे थाटात प्रकाशन करण्यात आले.
कुलगुरू डाॅ. एन. जे. पवार, चंद्रकांत दळवी, अपर आयुक्त संजय निकम यांच्या हस्ते प्रकाशन झाले. गव्हर्नन्स परिसंवादामध्ये सोनाली मुळे IAS, मुग्धा सरदेशपांडे IRS, प्रतिभा पाटील, उपायुक्त, पूजा पाटील, संचालक यांनी तर अमृतवेल बिझनेस परिसंवादामध्ये उद्योजिका अश्विनी जगताप, ज्योती चौगुले, स्वप्नजा जरग यांनी सहभाग दर्शवला. यावेळी
अमृतवेलवर प्रेम करणारे विविध क्षेत्रांतील मान्यवर, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
०००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *