# औरंगाबादेत आज २३ रुग्णांची वाढ; जिल्ह्यात एकूण १२४१ कोरोनाबाधित.

औरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्यात आज २३ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या १२४१ झाली आहे, यामध्ये सहा महिला आणि १७ पुरूष रुग्णांचा समावेश आहे. ही माहिती जिल्हा प्रशासनाने आज दिली.

औरंगाबादमध्ये आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे: (कंसात रुग्ण संख्या)
सादाफ नगर(१), रेहमानिया कॉलनी (१), महेमूदपुरा(१), औरंगपुरा (१), सिडको एन-८ (१), एन-४, गणेश नगर (१), ठाकरे नगर, एन-२ (२), न्याय नगर (३), बायजीपुरा (१), पुंडलिक नगर (२), बजरंग चौक, एन-७ (३), एमजीएम परिसर (१), एन-५ सिडको (१), एन १२, हडको (१), पहाडसिंगपुरा (१), भवानी नगर (१), वडगाव कोल्हाटी (१).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *