# औरंगाबादची वाटचाल तीन हजारांकडे; जिल्ह्यात आज 93 कोरोनाबाधितांची वाढ

औरंगाबाद:  औरंगाबाद जिल्ह्यात आज 93  कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने एकूण रुग्ण संख्या 2918 झाली आहे. दरम्यान, 1549 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, 158 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आता 1211 रुग्णांवर उपचार सुरू आहे.

आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे: (कंसात रुग्ण संख्या) मुकुंदवाडी (1), कैसर कॉलनी  बेगमपुरा (2),  चेलीपुरा (1),  उस्मानपुरा (1),  रेहमानिया कॉलनी (1),  ईटखेडा (2),  चिखलठाणा (4),  वैजापूर (1),  गारखेडा परिसर (4),  खोकडपुरा (1),  न्यु विशाल नगर (1),  बायजीपुरा (1),  आंबेडकर नगर (2),  बंजारा कॉलनी (2),  एस.टी. कॉलनी (1), एन-9 सिडको (3), पुंडलिक नगर (3), छत्रपती नगर (2), जिन्सी राजा बाजार (2), शहानूरवाडी (11), जवाहर कॉलनी (11), जालान नगर (1), वडजे रेसिडेन्सी (1), सिल्क मिल कॉलनी (1), शिवाजीनगर (2), रोजा बाग दिल्ली गेट (2), बन्सीलाल नगर (1), बालाजी नगर (1), भाग्यनगर (3), कोहिनूर कॉलनी (1), एन-11 सिडको (3), जयभवानी नगर (1), गादीया विहार (2), दिवाणदेवडी (1), सिडको (1), वाहेगाव (1), एन-11, टिव्ही सेंटर (1), शांतीपुरा, छावणी (1), रहिम नगर (1), प्रकाश नगर (1), बुध्द नगर (1), हडको, टिव्ही सेंटर (1), सुधाकर नगर (1), न्यु हनुमान नगर (1), दुधड (1), कानडगांव, ता. कन्नड (1), देवगांव रंगारी (1), लक्ष्मीनगर (1), वाळूज (1). यामध्ये  54 पुरूष  आणि 39 महिला रुग्णांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *