# औरंगाबाद जिल्ह्यात 321 कोरोनाबाधितांची भर; सात जणांचा मृत्यू.

औरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्यात आज 287 जणांना (मनपा 55, ग्रामीण 232) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 16440 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 321 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 21392 झाली आहे. आजपर्यंत एकूण 645 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 4307 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

सकाळनंतर 221 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये अँटिजन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर 68, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 45 आणि ग्रामीण भागात 77 रुग्ण आढळलेले आहेत. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे:(कंसात रुग्ण संख्या)-

ग्रामीण भागातील रूग्ण:(86)-
घाटनांद्रा (1), अजिंठा, सिल्लोड (1), दारेगाव (1), मकरनपुरा, कन्नड (1), कनकावटी, कन्नड (1), खुप्टा सिल्लोड (1), केकट, पैठण (1), लिमनगाव (1), वाळूज (1), औरंगाबाद (15), गंगापूर (12), कन्नड (24),सिल्लोड (19), पैठण(7).

मनपा:(22)- चेतन नगर, पडेगाव (1), दिगंबर गल्ली, बेगमपुरा (1), कार्तिक नगर (3), चिकलठाणा (1), कांचनवाडी (2), एनआरएच (1), उत्तम नगर, जवाहर कॉलनी (1), गजानन नगर (1), प्रबोध नगर, पानचक्की (1), सेव्हन हिल, विद्या नगर (1), समर्थ नगर (2), एमजीएम मेडिकल कॉलेज परिसर (1), अन्य(6).

सिटी एंट्री पॉइंट:(68)- सिडको महानगर (3), पंचशील नगर (1), बजाजनगर (1), आंबेडकर नगर (5), मयूर पार्क (3), एन सहा सिडको (2), एन सात सिडको (4), जटवाडा रोड (1), बायजीपुरा (1), पिसादेवी रोड (3), कांचनवाडी (1), वेरूळ (1), कन्नड (1), होनाजी नगर (1), चिकलठाणा (1), शेंद्रा एमआयडीसी (1), म्हाडा कॉलनी, धूत हॉस्पिटल (2), सनी सेंटर (1), सातारा परिसर (2), हर्सूल परिसर (1), एन अकरा, हडको (1), विष्णू नगर (1), मयूरबन कॉलनी (1), कांचनवाडी (1), नक्षत्रवाडी (4), इटखेडा (1), पैठण (3), निलजगाव (1), रोशन गेट (1), पडेगाव (1), उस्मानपुरा (1), एल अँड टी जांभाळा कॅम्प (1), वडगाव, रामपुरी (1), करोडी (4), संघर्ष नगर (1), बजरंग चौक (1), पुंडलिक नगर (1), जय भवानी नगर (1), मुकुंदवाडी (1), शेंद्रा एमआयडीसी (1), भालखाना (1), साईपूर (1), इलवाडा तांडा(2).

सात कोरोनाबाधितांचा मृत्यू:
घाटीत गांधी नगरातील 40 वर्षीय पुरूष, जवाहर कॉलनीतील 75 वर्षीय पुरूष, मलकापूर, गंगापुरातील 65 वर्षीय पुरूष, अप्पेगाव, गंगापुरातील 56 वर्षीय पुरूष, औरंगाबादेतील 82 वर्षीय स्त्री आणि खासगी रुग्णालयात एन अकरा, हडकोतील 77 वर्षीय पुरूष, हिना नगरातील 81 वर्षीय पुरूष कोरोनाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *