# औरंगाबाद-नांदेड, रेणीगुंठा, साईनगर शिर्डीसह अनेक गाड्या रद्द.

नांदेड: कमी प्रवासी संख्येमुळे काही रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत.  तर काही गाड्या अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत.

रद्द करण्यात आलेल्या गाड्या:

अनु क्र. गाडी संख्या कुठून कुठे रद्द करण्यात आलेला कालावधी
01 07620 औरंगाबाद नांदेड 10.05.21 ते 31.05.21
02 07619 नांदेड औरंगाबाद 07.05.21 ते 28.05.21
03 07409 आदिलाबाद नांदेड 02.05.21 ते 31.05.21
04 07410 नांदेड आदिलाबाद 02.05.21 ते 31.05.21
05 07002 सिकंदराबाद श्री साईनगर शिर्डी 02.05.21 ते 30.05.21
06 07001 श्रीसाई नगर शिर्डी सिकंदराबाद 03.05.21 ते 31.05.21
07 07621 औरंगाबाद रेणीगुंठा 07.05.21 ते 28.05.21
08 07622 रेणीगुंठा औरंगाबाद 08.05.21 ते 29.05.21
09 07665 परभणी नांदेड 04.05.21 ते 02.06.21

अंशतः रद्द करण्यात आलेल्या गाड्या:
अनु क्र. गाडी संख्या कुठून कुठे दिनांक अंशतः रद्द करण्यात आलेले स्थानके
01 07691 नांदेड तांदूर 02.05.21 ते 31.05.21 सिकंदराबाद ते तांदूर दरम्यान रद्द
02 07692 तांदूर परभणी 03.05.21 ते 01.06.21 तांदूर ते सिकंदराबाद आणि
नांदेड ते परभणी दरम्यान रद्द

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *