नांदेड: कमी प्रवासी संखेमुळे काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तर काही गाड्या अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत. ही माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या वतीने देण्यात आली आहे.
रद्द करण्यात आलेल्या गाड्या:
अनु क्र. गाडी संख्या कुठून कुठे रद्द करण्यात आलेला कालावधी
01 07620 औरंगाबाद नांदेड 07.06.2021 ते 14-06-2021
02 07619 नांदेड औरंगाबाद 04.06.2021 ते 11.06.2021
03 07409 आदिलाबाद नांदेड 01.06.2021 ते 15.06.2021
04 07410 नांदेड आदिलाबाद 01.06.2021 ते 15.06-2021
05 07002 सिकंदराबाद श्री साईनगर शिर्डी 04.06.2021 ते 13.06.2021
06 07001 श्रीसाई नगर शिर्डी सिकंदराबाद 05.06.2021 ते 14.06.2021
07 07621 औरंगाबाद रेणीगुंठा 04.06.2021 ते 11.06.2021
08 07622 रेणीगुंठा औरंगाबाद 05.06.2021 ते 12.06.2021
09 07665 परभणी नांदेड 03.06.2021 ते 17.06-2021
अंशतः रद्द करण्यात आलेल्या गाड्या:
अनु क्र. गाडी संख्या कुठून कुठे दिनांक अंशतः रद्द करण्यात आलेली स्थानके
01 07691 नांदेड तांदूर 01.06.2021 ते 15.06.2021 सिकंदराबाद ते तांदूर दरम्यान रद्द
02 07692 तांदूर परभणी 02.06.2021 ते 16.06.2021 तांदूर ते सिकंदराबाद आणि
नांदेड ते परभणी दरम्यान रद्द.