# नांदेड, हिंगोली, अकोला मार्गे हैदराबाद-बिकानेर- हैदराबाद विशेष गाडी.

नांदेड: दक्षिण मध्य रेल्वे ने हैदराबाद- बिकानेर- हैदराबाद विशेष गाडी नांदेड, हिंगोली, अकोला मार्गे चालविण्याचे ठरविले आहे. ते पुढील प्रमाणे: –

अनु क्र. गाडी   कुठून – कुठे    निघण्याची वेळ पोहोचण्याची वेळ      दिनांक

1          07037   हैदराबाद – बिकानेर     23:50 (शनिवार) 14.35 (सोमवार) 20.11.2021

2          07038   बिकानेर – हैदराबाद     19:35 (मंगळवार)      11.00 (गुरुवार)  23.11.2021

ही गाडी तिच्या मार्गात सिकंदराबाद, कामारेड्डी, निझामाबाद, बासर, मुदखेड, नांदेड, पूर्णा, बसमत, हिंगोली, वाशीम, अकोला, मलकापूर, भुसावळ, नंदुरबार, सुरत, भरूच, वडोदरा, अहमदाबाद, महेसाणा, भिल्डी, धनेरा, रानीवारा. मारवाड भिन्मल, मोद्रान, जालोर. मोकाल्सर, साम्धारी, लुनी, जोधपूर, मेत्रा रोड, नागौर आणि नोखा रेल्वे स्थानकांवर थांबेल. या गाडीत वातानुकुलीत द्वितीय श्रेणी, वातानुकुलीत तृतीय श्रेणी, द्वितीय शय्या, तसेच जनरल चे डब्बे असतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *