औरंगाबाद: रविवार, २५ डिसेंबर रोजी औरंगाबाद येथे चर्मकार समाज वधूवर मेळावा आयोजित करण्यात आला आहे. असून समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आयोजक अनिल काकडे यांनी केले आहे.
रविवार, २५ डिसेंबर रोजी सकाळी ९.०० ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत यशवंतराव चव्हाण नाट्यगृह रॉक्सी सिनेमागृहा जवळ पैठण गेट, सन्मित्र कॉलनी औरंगाबाद येथे हा मेळावा होणार आहे.
1) नोंदणी करणारया स्थळास www.ayushmatrimony.com ह्या वेबसाईटचा 1000 रूपयांचा Plan मोफत देण्यात येईल. परंतु मेळाव्यात 500 रुपये नोंदणी फी भरणे बंधनकारक आहे. अन्यथा प्रवेश नाही. मेळाव्यात नाष्टा, जेवण याची सोय नाही.
2) वधूवरांचे नाव नोंदणी केलेले फाॅर्म ( बायोडाटा ) भिंतीवर लावण्यात येणार नाही किंवा प्रोजेक्टरच्या माध्यमातून स्क्रीनवर दाखवण्यात येणार नाही.
3) मेळाव्याच्या दिवशीच नाव नोंदणी करणाऱ्या वधू वरांनी आणि वधूवर अनुपस्थित असल्यास पालकांनी व्यासपीठावर येऊन माहिती द्यायची आहे. दोघेही नसल्यास आयोजकांकडून बायोडाटाचे वाचन करण्यात येईल.
4) लग्न जमल्यास दोन्ही पक्षाकडून पैसे किंवा पोशाख, टाॅवेल, टोपी, रूमाल घेतले जात नाही. अगदी स्वखुशीने दिले तरी घेतले जात नाही.
5) कार्यक्रम राबवण्यासाठी कुणाकडूनही देणगी घेण्यात येत नाही.
6) वर्षभर विविध शहरांत सातत्याने वधूवर परिचय मेळावे आयोजित करून नाव नोंदणी करणाऱ्या स्थळास नवीन नवीन स्थळ उपलब्ध करून देण्यात येते. ही माहिती www.ayushmatrimony.com (आयुष मॅट्रिमोनी) चे संचालक अनिल काकडे यांनी दिली. अधिक माहितीसाठी 9324552963 किंवा 8104211818 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.