मुख्यमंत्र्यांची सहकुटुंब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सद‍िच्छा भेट

नवी दिल्ली: राज्यात सुरू असलेल्या  विविध विकास प्रकल्पांना केंद्र शासनाचे पूर्ण पाठबळ असल्याचे आश्वासन प्रधानमंत्री नरेंद्र…

गैरप्रकाराच्या तक्रारीची दखल; UPSC प्रशिक्षणासाठीची पुन्हा प्रवेश परीक्षा

मुंबई: महाज्योती मार्फत UPSC पूर्व प्रशिक्षणासाठी दि. 16/07/2023 रोजी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात प्रवेश परीक्षा घेण्यात आली.…

मंत्रिमंडळाची बैठक छत्रपती संभाजी नगरला घ्या

मुंबई: मराठवाडा मुक्ती संग्रामाचा जाज्वल्य इतिहास मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवानिमित्त मराठवाड्यासह सबंध देशाला माहित व्हावा…

खातेवाटप जाहीर; अर्थखाते अजित पवारांकडे, सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्येही फेरबदल

मुंबई:  राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील काही फेरबदल करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

चांद्रयान-३ चे अवकाशात यशस्वी प्रक्षेपन

श्रीहरीकोटा: भारताचे चांद्रयान-३ हे महत्त्वाकांक्षी यान शुक्रवारी दुपारी २:३५ वाजता यशस्वीरीत्या चंद्राच्या दिशेने झेपावले आहे. काउंट…

नार्वेकरांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; १६ आमदार अपात्रता प्रकरणी उत्तर दाखल करण्याचे निर्देश

नवी दिल्ली: १६ आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी नोटीस बजावली आहे.…

हेल्मेट वापरा सुरक्षित रहा; २४ मे रोजी ‘लाक्षणिक हेल्मेट दिवस’

दररोज सुमारे ४११ भारतीयांचा रस्ते अपघातांत बळी पुणे: हेल्मेट वापराच्या व्यापक जनजागृतीसाठी जिल्ह्यात २४ मे रोजी…

पुणे- अहमदनगर महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी या आहेत उपाययोजना

पुणे: पुणे- अहमदनगर महामार्गावरील वाढलेल्या रहदारीमुळे होणारी वाहतूक कोंडी आणि अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी खराडी चौक…

2000 रूपयांच्या नोटा होणार बंद; 30 सप्टेंबर पर्यंत बँकेत जमा करा किंवा बदलून घ्या

नवी दिल्ली: भारतीय रिझर्व्ह बँकेने 2000 रुपयांच्या सर्वात मोठ्या चलनी नोटेबाबत मोठा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह…

परळीसह अंबाजोगाई बाजार समितीवर धनंजय मुंडेंचे वर्चस्व

बीड: जिल्ह्यातील अंबाजोगाई बाजार समितीच्या पंचवार्षीक निवडणूकीच्या निकालामध्ये परळीमध्ये माजी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या पॅनललने निर्विवाद…

पोटगीसाठी दाखल प्रकरणातील विवाहिता अल्पवयीन

पतीसह नातेवाईकांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश अंबाजोगाई: घटस्फोट आणि पोटगीबाबत सुरु असलेल्या प्रकरणात महिलेचा विवाह…

पुढील पाच दिवस पुन्हा वादळी वाऱ्यासह गारपीटीचा इशारा

नांदेड: प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी 30 एप्रिल 2023 रोजी दुपारी 01:00 वाजता दिलेल्या सूचनेनुसार नांदेड…

राज्याचे नवे मुख्य सचिव मनोज सौनिक; मनु कुमार श्रीवास्तव यांच्याकडून घेतला पदभार

मुंबई: महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी मनोज सौनिक यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी आज मावळते मुख्य…

“बार्टी”च्या ८६१ विद्यार्थ्यांना फेलोशीप मंजूर

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) वतीने  देण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय…

मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवी वर्ष गौरव समितीची स्थापना

मुंबई: मराठवाडा मुक्ती संग्रामचे हे अमृत महोत्सवी वर्ष असून या लढ्यातील हुतात्मे व स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन करण्यासाठी…

चित्रकला व रांगोळीच्या माध्यमातून साकारला महामानवाचा जीवनपट

छत्रपती संभाजीनगर: एक एप्रिल ते 30 एप्रिल पर्यंतप्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण कार्यालयाच्या वतीने‘सामाजिक न्याय पर्व’ या…

विधवा महिलांना ‘गंगा भागीरथी’ म्हणणे वेदनादायी

पुणे: विधवा महिलांसाठी ‘गंगा भागीरथी’ असा शब्दप्रयोग करण्याबाबत राज्य सरकार विचार करत असून हे अतिशय वेदनादायी…

तब्बल 1.24 कोटी रुपये खर्च करूनही जालना शहर प्रदूषणाच्या विळख्यात

जालना: सन 2020 पासून, वायू प्रदूषण कमी करण्यासाठी राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम जालना शहरात राबविण्यात आला…

सरकार कसले? ही तर टोळी टोळीचा एन्काऊंटर होत असतो…

संजय राऊत यांची राज्य सरकारवर घणाघाती टीका कर्जत (जि. अहमदनगर):  ‘देश हा भांडवलदारांच्या हातामध्ये गेला आहे,…

आता डेपोतूनच वाळू ६०० रुपये ब्रास मिळणार

मुंबई: राज्यातील सर्वसामान्यांसाठी स्वस्त दरात वाळू उपलब्ध करून देण्याच्या महसूल विभागाने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयावर मंत्रिमंडळाने आज…