# महाराष्ट्रासह देशात यंदा समाधानकारक पावसाचा अंदाज.

  पुणे: राज्यात  यावर्षी सरासरीच्या 98 टक्के पाऊस पडेल, असा अंदाज पुण्यातील ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ डॉ.…

# महाराष्ट्रातून ८२२ विशेष श्रमिक ट्रेनद्वारे ११लाख ८६ हजार २१२ परप्रांतीय कामगारांना त्यांच्या राज्यात पाठविले.

  मुंबई: महाराष्ट्रात विशेष करुन मुंबईमध्ये परराज्यातून आलेल्या कामगारांना त्यांच्या स्वगृही परत जाण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात…

# ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी नव्वदी पूर्ण केल्याबद्दल मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडून अभिष्टचिंतन.

  मुंबई: ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी वयाची नव्वद वर्षे पूर्ण केल्याबद्दल त्यांना मुख्यमंत्री…

# महावितरणच्या ‘वेबिनार’ मध्ये 920 उद्योजकांशी प्रादेशिक संचालकांचा थेट संवाद.

  पुणे: औद्योगिक व महत्वाचे उच्चदाब वीजग्राहक हे महावितरणसाठी महत्वाचे आहे. कोरोनाच्या सावटामुळे बंद असलेले उद्योग…

# मान्सून केरळमध्ये स्थिरावला; कोकण, मुंबई उत्तर मध्यमहाराष्ट्राला वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीचा धोका.

  पुणे: पोषक स्थितीमुळे सोमवारी (दि.1) नैऋत्य मोसमी पाऊस (मान्सून) केरळमध्ये स्थिरावला असून, या भागात जोरदार…

# नांदेडमध्ये डॉक्टरसह त्यांच्या सहायकाला कोरोनाची लागण; एकूण रूग्णसंख्या १४९

  नांदेड:  नांदेड शहरात आज आणखी तिघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने एकूण बाधितांची संख्या १४९ वर पोहोचली…

# आतापर्यंत २९ हजार ३२९ रुग्णांना घरी सोडले; राज्यात आज ८९ कोरोनाबाधितांचा मृत्यू.

  मुंबई:  राज्यात आज १२४८ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात २९ हजार ३२९ रुग्णांना…

# चित्रपट, दूरचित्रवाणी मालिकांच्या चित्रीकरणास परवानगी.

  मुंबई:  गेल्या आठवड्यात मुंबईतील चित्रपट निर्माते, कलाकार तसेच ब्रॉडकाकास्टिंग फौंडेशनचे पदाधिकारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना…

# पुणे विभागात आजपर्यंत 446 रुग्णांचा मृत्यू; विभागात एकूण कोरोनाबाधित 9,749 रुग्ण.

पुणे: पुणे विभागातील 5 हजार 63 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोनाबाधित रुग्णांची…

# औरंगाबाद जिल्ह्यात दीड हजारांवर कोरोनाबाधित; आज दोघांचा मृत्यू.

  औंरगाबाद: औरंगाबाद जिल्ह्यात आजपर्यंत 1029 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर एकूण 442…

# गूड न्यूज: मान्सून २ जूनलाच महाराष्ट्रात दाखल होणार.

  पुणे: मान्सून १जून रोजी केरळमध्ये दखल होत असून, २ जूनला कोकण गोवा भागात येईल आणि…

# मिशन बिगीन अगेन: शासकीय कार्यालयात अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती 15 टक्के; राज्य शासनाचे नवे दिशानिर्देश जारी.

  मुंबई: केंद्रापाठोपाठ राज्यानेही नवीन दिशानिर्देश (guidelines) जारी केले आहेत. यामध्ये 30 जूनपर्यंत लाॅकडाऊन वाढविण्यात आला…

# गृह मंत्रालयाकडून नवीन मार्गदर्शक सूचना जारी; प्रतिबंधित क्षेत्राबाहेर सर्व व्यवहार टप्प्याटप्प्याने पुन्हा सुरु होणार (अनलॉक 1).

  नवी दिल्ली:  गृह मंत्रालयाच्या नवीन मार्गदर्शक सूचना- प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील परिसर टप्प्याटप्प्याने पुन्हा खुला करण्यासाठी गृह…

# पोलिस आयुक्त व्यंकटेशम् यांनी केले ‘डिक्की’च्या उपक्रमाचे कौतुक.

  पुणे:  लाॅकडाऊनच्या काळात ‘डिक्की’ तर्फे गरीब गरजूंसाठी राबविण्यात आलेल्या अन्न वितरण व्यवस्थेचा उपक्रम हा कौतुकास्पद…

# कोरोनाच्या संकटाला संधी मानून शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न करा -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.

  मुंबई: एकाही विद्यार्थ्याला विषाणूचा प्रादुर्भाव होणार नाही. याची काळजी घेऊन विद्यापीठांच्या परीक्षा घेण्यात याव्यात. त्यासाठी…

# मुंबईतील ५४ जणांसह आज राज्यात ९९ कोरोनाबाधितांचा मृत्यू.

  मुंबई:  राज्यात आज १०८४ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून, आतापर्यंत राज्यभरात २८ हजार ८१ रुग्णांना…

# औरंगाबादच्या विद्यापीठ परिसरातील कोविड संशोधन केंद्राची पालकमंत्र्यांकडून पाहणी.

  औरंगाबाद:  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भविष्यातील कोविड-19 या विषाणूच्या प्रसाराला अटकाव करण्याकरिता यावर संशोधन होणे गरजेचे असल्याने…

# औरंगाबादेतील मेल्ट्रॉनच्या इमारतीत होणार विशेष संसर्गजन्य रुग्णालय -पालकमंत्री सुभाष देसाई.

  औंरगाबाद:   औरंगाबादेत सध्या मेल्ट्रॉनच्या इमारतीमध्ये 250 खाटांचे कोविड रूग्णालय एमआयडीसीमार्फत उभारण्यात येत आहे. सर्व सुविधांयुक्त…

# पोषक वातावरणामुळे मान्सूनची आगेकूच सुरूच;  येत्या 24 तासात दक्षिण अरबी समुद्रासह मालदीव, बंगालच्या उपसागरातील दक्षिणपूर्व भागात दाखल होणार.

पुणे:    पोषक वातावरणामुळे नैऋत्य मोसमी पावसाची (मान्सून) आगेकूच सुरूच आहे. अरबी समुद्र ते केरळ आणि…

# पुणे विभागात आज 383 रूग्णांची वाढ; आजपर्यंत एकूण 425 जणांचा मृत्यू.  

  पुणे:  पुणे विभागातील 4 हजार 799 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, विभागात कोरोनाबाधित…