प्रभाग पद्धती कायद्यावर लक्षवेधी निर्णय होण्याची शक्यता -ॲड. प्रकाश आंबेडकर मुंबई: महाराष्ट्र सरकारने मुंबई महानगपालिका वगळता…
Category: ठळक बातम्या
दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार सवलतीचे क्रीडा गुण
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षेस प्रविष्ट विद्यार्थ्यांच्या बाबतीत इयत्ता सातवी व इयत्ता आठवीमध्ये विद्यार्थ्यांचा क्रीडास्पर्धेतील…
मराठीला ‘अभिजात’ दर्जाच्या मागणीसाठी ४ हजार पोस्ट कार्ड राष्ट्रपतींकडे रवाना
मुंबई: मराठी भाषेला ‘अभिजात’ भाषेचा दर्जा मिळावा अशी मागणी असलेली ४ हजार पोस्ट कार्ड मुख्यमंत्री उद्धव…
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्वाधिक उंचीच्या पुतळ्याचे अनावरण
औरंगाबाद: शहरातील क्रांती चौकात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे…
किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा
पुणे: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन आणि महान कार्याचा परिचय नव्या पिढीला करून देण्यासाठी शासनामार्फत महाराष्ट्रातील…
देशातील पहिली जलमार्ग टॅक्सी सेवा सुरू; नवी मुंबई ते मुंबई केवळ 35 मिनिटांत
मुंबई: मुंबई बंदर प्राधिकरण (MbPA) ने सर्वसामान्य नागरिकांना सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी, जलमार्गाचा वापर करत, विविध प्रकल्प…
दासू वैद्य यांची अंबाजोगाई साहित्य संमेलन अध्यक्षपदी निवड
अंबाजोगाई: मराठवाडा साहित्य परिषद शाखा अंबाजोगाईच्या वतीने दर दोन वर्षांनी अंबाजोगाई साहित्य संमेलन घेतले जाते. आता…
औरंगाबादसाठी 500 कोटी मंजूर
मुंबई: राज्य शासनाने औरंगाबाद जिल्ह्यासाठी (2022-23) 500 कोटींचा वार्षिक योजना निधी मंजूर केला आहे. पालकमंत्री सुभाष…
पर्यटकांसाठी खुशखबर: १८ ते २० फेब्रुवारीला जुन्नर द्राक्ष महोत्सव
जुन्नर हेरिटेज वॉक, वायनरी भेट, पक्षी निरीक्षण, देवराई भेट, नाणेघाट सहल पुणे: विभागीय पर्यटन कार्यालय आणि…
बिबट्याला भारी, जानवळ कुत्र्याची जात न्यारी..!
मांजरा आणि तावरजा नदीचे खोरे वगळता लातूर जिल्हा काळ्या बेसाल्टवर बसलेला असल्यामुळे प्राचीन काळापासून हा कुरनाळ…
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वारूढ पुतळ्याचे १८ फेब्रुवारी रोजी अनावरण
औरंगाबाद: औरंगाबाद शहरातील क्रांती चौक परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आश्वारूढ पुतळ्याचे अनावरण १८ फेब्रुवारी रोजी…
राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक ग.दि. कुलथे नांदेड दौर्यावर
नांदेड: महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक व मुख्य सल्लागार ग. दि. कुलथे अध्यक्ष विनाेद देसाई…
फडणवीसांच्या काळात २५ हजार कोटींचा घोटाळा: संजय राऊत
पीएमसी बँक घोटाळ्याशी भाजपचे लागेबांधे मुंबईः देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांच्या काळात २५ हजार कोटींचा महाआयटी…
अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत 3 ते 25 मार्चपर्यंत
मुंबई: महाराष्ट्र विधानमंडळाचे सन 2022 चे पहिले (अर्थसंकल्पीय अधिवेशन) मुंबईत गुरुवार, 3 मार्च 2022 रोजी सुरु…
महाराष्ट्र औद्योगिकरणात नेहमीच अग्रेसर -उद्योगमंत्री सुभाष देसाई
पुणे: महाराष्ट्र औद्योगिकरणात नेहमीच अग्रेसर राज्य राहीले आहे. राज्यात चांगल्या पायाभूत सुविधा, कुशल मनुष्यबळ उपलब्ध असल्याने …
सर्वपक्षीय राज्यसभा सदस्यांकडून नांदेड जिल्ह्यासाठी तब्बल 803 कोटींचा निधी वितरीत
निधी देणाऱ्यांमध्ये सचिन तेंडुलकर, पी. चिदंबरम, रामदास आठवले, छत्रपती संभाजी शाहू महाराज आदी नांदेड: सर्वसामान्य जनतेस…
सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण
पुणे: महाराष्ट्रच नाही तर पूर्ण देशातील गोरगरीब वर्गाच्या सुधारणेसाठी, शिक्षणासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. महात्मा फुले,…
हडपसरच्या शंभर वर्षे जुन्या वडाचे साताऱ्यात पुनर्रोपण
‘सह्याद्री देवराई’ करणार वडासोबत व्हॅलेंटाईन डे साजरा पुणे: सुमारे शंभर वर्षे वयाच्या, पण मालकाला नकोशा झाल्याने…
सिंचन व्यवस्थापनात पाणी वापर संस्थांचा सहभाग महत्वाचा
जलसंपदा विभागाच्या पुरस्काराचे मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते वितरण पुणे: सिंचन व्यवस्थापनात पाणी वापर संस्थांचा सहभाग…
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील मंत्रीगटाकडून जीएसटी चोरी रोखण्यासह संकलनातील त्रूटी दूर करण्यासाठी सात शिफारशी सादर
मुंबई: जीएसटी चोरी रोखण्यासाठी बायोमेट्रीक प्रणालीचा प्रभावी वापर, व्यावसायिकांच्या पडताळणीसाठी कार्यस्थळाची प्रत्यक्ष पाहणी, यंत्रणेद्वारे उपलब्ध माहितीच्या…