# ऑटोरिक्षांचे सध्याचे भाडेदर कायम.

पुणे: पुणे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या हद्दीत तीन आसनी ऑटोरिक्षांच्या भाडेदरामध्ये वाढ करण्याचा घेण्यात आलेला निर्णय पुढील…

# एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागे घ्या; उच्च न्यायालयाचे कामगार संघटनांना निर्देश.

मुंबई: एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत औद्योगिक न्यायालयाने दिलेल्या निर्देशाची मुंबई उच्च न्यायालयानेही गंभीर दखल घेतली आहे. दिवाळीच्या…

# पोलिसाच्या त्रासाला कंटाळून महिला पोलिसाची गळफास घेऊन आत्महत्या.

पुणे: दौंड तालुकयातील देलवडी येथे पालघर येथील पोलीस कर्मचाऱ्याच्या त्रासाला कंटाळून एका महिला पोलिसाने राहत्या घरी…

# घरबसल्या करा येथे मतदार यादीत ऑनलाईन नाव नोंदणी.

१ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम मुंबई: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या…

# इन्क्युबेशन सेंटरच्या माध्यमातून तरुणाईच्या पंखांना बळ देण्याचे काम.

बारामती: कल्पनांना पंख फुटण्याचे तरुणांचे वय असते. अनुकूल बदल घडवून आणण्यासाठी या पंखांना बळ देण्याचे काम…

# देगलूर बिलोली विधानसभा पोट निवडणुकीत काँग्रेसचे जितेश अंतापूरकर विजयी.

नांदेड: देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे जितेश अंतापूरकर विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपाचे सुभाष साबणे यांचा…

# देवेंद्र फडणवीस हेच राज्यातील ड्रग्जच्या खेळाचे मास्टर माइंड; नवाब मलिक यांच्या आरोपाने खळबळ.

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेऊन खळबळ उडवून दिली. पत्रकार परिषदेपूर्वी त्यांनी…

# ‘पिंग पॉंग’ या ओटीटी प्लॅटफॉर्म वर प्रेक्षकांना विनामूल्य घेता येणार धम्माल कॉमेडीचा आनंद.

पुणे: अल्पावधीत लोकप्रिय झालेला ‘पिंग पॉंग’ हा ओटीटी प्लॅटफॉर्म मराठी प्रेक्षकांसाठी एक धमाल कॉमेडी शो घेऊन…

# देगलूर विधानसभा पोट निवडणुकीसाठी 63.95 टक्के मतदान.

नांदेड:  देगलूर विधानसभा पोट निवडणुकीसाठी एकूण 412 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. जिल्हा  प्रशासनाच्यावतीने कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर योग्य…

# जात प्रमाणपत्र अन् जात पडताळणीची प्रक्रिया एकत्रितच होणार!.

पुणे: जातीचे प्रमाणपत्र आणि जात प्रमाणपत्र वैधता पडताळणी या दोन्ही प्रक्रिया एकीकृत (इंटिग्रेटेड) कराव्यात आणि पारपत्र वितरण…

# वीज मंडळ अधिकाऱ्यांना 12 हजार, कर्मचाऱ्यांना 7200 रुपये दिवाळी बोनस.

मुंबई: राज्य सरकारच्या वीज कंपन्यांमधील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बोनस देण्यात येणार असल्याची घोषणा ऊर्जामंत्री डॉ. नितीन…

# अखेर २६ दिवसांनंतर आर्यन खानची सुटका.

मुंबईः क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात एनसीबीने अटक केलेला अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानची अखेर आज २६…

# पाहुणचाराची पारंपरिक पद्धत: नको चहा.. आता गुळ -पाणी प्या..!.

लातूर जिल्हा माहिती कार्यालयाचा उपक्रम लातूर: बदलत्या जीवन शैलीत आहारात मोठ्या प्रमाणात बदल झाले… जंक फूडच्या…

# एस.टी. कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड: वेतनासाठी ११२ कोटी रूपये.

मुंबई: महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी महाविकास आघाडी सरकार विविध उपाययोजना राबवित आहे. या…

# मुलांवर पालकांनी अपेक्षांचे ओझे किती लादावे याचे भान ठेवणे आवश्यक -बाळासाहेब धुमाळ.

मराठवाड्यातील औरंगाबाद मधील पंधरा दिवसांपूर्वी सलग दोन खुनांच्या घटनांनी केवळ औरंगाबाद किंवा मराठवाडाच नव्हे अवघा महाराष्ट्रच…

# एसटी च्या दीडपटीपेक्षा जास्त भाडे आकारल्यास पुराव्यासह येथे करा तक्रार.

पुणे: खाजगी वाहतूकदारांकडून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या भाडे दराच्या दीडपटीपेक्षा जास्त भाडेदर आकारल्यास पुराव्यासह तक्रार…

# गुंठेवारी क्षेत्रातील बांधकामे तोडण्यास तूर्त स्थगिती.

औरंगाबाद: शहरातील त्रिमूर्ती चौक, जवाहर कॉलनी ते आकाशवाणी चौक या रस्त्यावर असलेली गुंठेवारी क्षेत्रातील वाणिज्यिक (कमर्शिअल)…

# न्यायव्यवस्थेकडून भरीव योगदानासाठी वित्तीय स्वायतत्ता गरजेची -सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा.

उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या विस्तारित इमारतीचे उद्घाटन औरंगाबाद: देशातील न्यायदानाची प्रक्रिया अधिक गतिमान आणि लोकाभिमुख होणे…

# आठवडी बाजार सह दिवाळी पहाट कार्यक्रमास मुभा.

पुणे: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील कोविड परिस्थितीचा आढावा घेतला. जिल्ह्यातील…

# दिवाळीनंतर नाट्यगृहात 100 टक्के प्रेक्षकांच्या उपस्थिला परवानगी -अजित पवार.

बालगंधर्व रंगमंदिरात तिसरी घंटा वाजवून नाट्यगृह सुरू पुणे: देशातील चित्रपट निर्मितीचे मुख्य केंद्र मुंबई आणि सांस्कृतिक…